Tuesday, July 21, 2026
HomeBreakingचमकोगिरीतला 'वकटवाण्या गतवैभव' मागतोय "त्याला " पार्टी fund...?

चमकोगिरीतला ‘वकटवाण्या गतवैभव’ मागतोय “त्याला ” पार्टी fund…?

Ajay, Wani :- मागील काही काळापासून स्वतःला मोठा नेता समजणाऱ्या एका स्वयंघोषित “वकटवाण्या गतवैभव”ची चर्चा सातत्याने सुरू होती. निव्वळ “खाऊ खात्याचा “ विषयांवर निवेदने देणे,स्वतःच्या बातम्या प्रसिद्ध करून घेणे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो.मात्र, आता त्याच्याबाबत आणखी एका नव्या चर्चेने एका गावात राजकीय आणि व्यापारी वर्तुळात खळबळ उडवली आहे.

संबंधित स्वयंघोषित तो हरामखोरवकटवाण्या गतवैभव “ एका गावातील छोट्याशा दुकानदाराकडे थेट “पार्टी फंड” नावाखाली दम देत असल्याचा प्रयत्न केल्याची कुजबुज सुरू आहे. मात्र, संबंधित “त्या” छोट्याशा दुकानदाराने “त्याला” धुडकावून देत त्याची स्वंयघोषित नेतेगिरीची “ऐसी तैसी “ करून स्पष्ट नकार देत तेथून खाली “झोली” पाठविल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकारामुळे त्याची चांगलीच फजिती झाल्याचे आणि उपस्थितांमध्ये त्याची ‘खिल्ली उडाल्याचेही’ बोलले जात आहे.

या काल्पनिक “गतवैभव”ची खासियत म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्वतःचा चेहरा दिसलाच पाहिजे आणि समूहावर गेलोच पाहिजे.एखाद्याने रस्ता करून दिला, पाणी आणले किंवा नागरिकांची समस्या सोडवली, तरी श्रेय मात्र स्वतःकडे वळवण्याचा आटापिटा सुरू असतो. सोशल मीडियावर मोठमोठे दावे, स्वतःच स्वतःचे कौतुक आणि प्रसिद्धीचा अट्टाहास हेच “त्याचे ” मुख्य काम या हरामखोर “वकटवाण्या गतवैभव” याला जनतेने चोप देणे गरजेचे आहे.आता सूत्रांकडून माहिती येत आहे की, ज्या दुकानदाराकडे “हा वकटवाण्या गतवैभव” गेला होता “तोच दुकानदार” याला “जोड्याने मारणार “असल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page