भाग -२
अजय कंडेवार :- “त्या…” एका ग्रामपंचायतचा Boss “महेश “.. अन् विशेष म्हणजे ज्या गावात तो राहतही नाही परंतू त्याचे ऑर्डर मात्र तेथील गावकारभारी ऐकतो परंतू “या” महेश ने “त्या सरपंचा” सारख्या व्यक्तीलाही हातात धरीत जणू काही गावकारभारच हाती घेतल्याचे दिसुन येत आहे. कारण “सत्ता हमारा हैं म्हणत” तो नवनविन पायंडे पाठीमागून रचून राहिलेला आहे अशी चर्चाही आता रंगू लागली. “त्या. प्रकरणात ” मागें राहून चक्री फिरवीत असल्याचं दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.”That.. .” Will the villagers realize Mahesh’s “B Plan”?
“तो ” महेश गावकऱ्यांना विश्वासात घेतं तसेच ” त्या ” एका ग्रामपंचायत चा काही लोकांना हाती घेतं त्याना दिशाभूल करीत आपली “राजकीय पोळी” शेकत असल्याचे चित्र हल्ली चाललेल्या “प्रयोगातून ” दिसून येतं आहे. माञ साध्य काय होईल हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
तो”महेश ” प्लॅन “B” आखत असल्याचीही विशेष ओरड आहे परंतू ही बाब गावातील “भोळ्या बाबळ्या जनतेला समजेल का..? कारण हा”No – हरकत “सत्य असूनही” A ” प्लॅन सक्सेस न झाल्याचीची दबक्या आवाजात ऐकू येत आहे. “B”प्लॅन मध्ये अब मुझे “पै”… नहीं बल्की “तेरा काम”बंद करना है “ये खाई कसम”. जणू अशी परिस्थिती “त्या गावात”दिसुन येऊ लागली आहे. त्या “महेश ” चे षडयंत्र “विदर्भ न्यूज ” हाणून पाळेल यात माञ शंका नाहीं.
भाग -३ लवकरच……
हेही नक्कीच वाचा….(Read also)
Ajay Kandewar,:- “Mahesh” is the Boss of that Gram Panchayat.. and specially in the village where he doesn’t even live but the village administrator listens to his orders but “this” Mahesh holds a person like “that sarpancha” in his hand as if he has taken over the village administration. is coming Because “Satta hamara hain khat” he is behind Navanvin Payande, now the discussion started. “In that case, it is being said in a low voice that the wheel is being left behind. “That.. .” Will the villagers realize Mahesh’s “B Plan”?
“He” Mahesh takes the villagers into trust and “that” some people of a village panchayat is misled and the picture of him cooking his “political hive” can be seen from the “experiment” going on now. But what will be achieved is still in the bouquet.
There is also a special shout that “Mahesh” is planning Plan “B” but will the “naive people” of the village understand this matter..? Because despite the fact that “A” plan is not successful, “B” is heard in a loud voice. “Plan mahal ab mujhe “pai”… nahi balki “tera kaam” band karna hai “ye khai kasam”. It seems like this situation is starting to appear in “that village”. That “Mahesh” conspiracy will be foiled by “Vidarbha News”. There is no doubt about it.