Thursday, March 5, 2026
HomeRajur"मायशा" ला प्रेटिएस्ट हेअर अवॉर्ड ....

“मायशा” ला प्रेटिएस्ट हेअर अवॉर्ड ….

• स्पर्धेत 120 चिमुकल्यांनी सहभाग.

अजय कंडेवार,वणी:-राजूर येथील व्यावसायिक फैजल खान यांची कन्या मायशा .ही ड्रीम्झ प्ले स्कूल नर्सरीची विद्यार्थिनी आहे.मुंबई येथे झालेल्या ज्युनियर मिस इंडियाच्या टॉप 5 मध्ये वणीची चिमुकली मायशा फैजल खान ही पोहोचली. या स्पर्धेत 120 चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. यात मायशा ही सर्वात लहान ३ वर्ष ५ महिने या वयाची स्पर्धक होती. स्पर्धेत झालेल्या सांस्कृतिक राउंडमध्ये मायशाला सर्वोत्कृष्ट केशरचना (प्रेटिएस्ट हेअर) हा अवॉर्ड मिळाला. मायशाच्या यशाचे कौतुक वणी शहरासह राजूर गावात केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page