Vidarbh News,Wani :- महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार MH-CET निकाल (दि.17) ला सायंकाळी जाहीर झाला असून त्यामध्ये “सोमय्या ” करीअर इन्स्टिट्यूट मधील बहुतांश विद्यार्थी अग्रस्थानी आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी “सोमय्या “करीअर इन्स्टिट्यूट ने इतिहास घडविला आहे. या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामध्ये सोहन पेंदोर 94.16%ile, गौरी गोहोकार 93.58%ile , देवजित बद्गगैयान 91.65%ile, कपिल लडके 85.14%ile व इतर अनेक विद्यार्थी अव्वल आले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन एम्एसपीएम् ग्रूपचे संचालक पी.एस आंबटकर, उपसंचालक पियूष आंबटकर , ग्रूपचे डायरेक्टर अंकिता आंबटकर, प्राचार्य व अनुभवी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.