Wednesday, July 15, 2026
HomeCityराजू रिंगोले प्रभाग क्रमांक ८ मधुन इच्छुक......

राजू रिंगोले प्रभाग क्रमांक ८ मधुन इच्छुक……

Vidarbh News,Wani:- नगपरीषेदेच्या निवडणूकीचे बीगुल वाजल्यानंतर इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधुन जनसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन नगरसेवक पदाच्या उमेदवारी साठी शिवसेना (शिंदे गट) या पक्षाकडून इच्छुक असुन संधी मिळाल्यास नक्कीच संधीचे सोने करीन असे म्हणणे आहे.

विजय चोरडिया यांचे खंदे समर्थक राजू रिंगोले सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे जनतेशी त्यांचा थेट संपर्क त्यांना असल्याने स्थानिक अडचणी आणी गरजा विकासाच्या चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यामुळे विकासाला गती मीळेल अशी अपेक्षा प्रभागातील नागरीक व्यक्त करत आहे .

प्रभागातील नागरिक माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यच आहेत.प्रत्येक नागरिकाला आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, लाईट, यांची स्वाश्वत सोय मिळावी हेच माझे व माझ्या पत्नी चे स्वप्न आहे.ही निवडणूक मी स्वार्थासाठी नाही तर विकासाच्या धैर्याने लढणार आहे.मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. मी एक साधा कार्यकर्ता म्हणून जनसेवा केली तशीच या पुढेही सुरू राहणार असे त्यांनी सांगितले.

राजुचा जनसंपर्क मोठा असुन शहराचा विकास, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, पर्यावरण यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या नगरसेवकाची आहे. म्हणून प्रभाग क्रमांक आठ मधुन उमेदवारी दील्यास विकासाचे नविन दालन खुले, होईल अशी अपेक्षा या प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page