Vidarbha News, वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी व नर्सिंग मध्ये नव्याने सुरु झालेल्या “डी फार्मसी”,”बी फार्मसी “,”बी.एस् सी नर्सिंग” व “जी.एन.एम”चे शिक्षण आता वणी शहरातच विद्यार्थांना मिळणार आहे.
वणी येथे दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स (डी. फार्म) व डीग्री कोर्स (बी. फार्म) व BSc.Nursing व GNM साठी ऍडमिशन प्रोसेस सध्या सुरू असून शासकीय क्वोटा व व्यवस्थापन क्वोटा अशा दोन्ही पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.या संस्थेव्दारा सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षाकरिता “डी फार्मसी” व ” बी फार्मसी “कोर्स सुरु करण्यात आला आहे. तज्ञ शिक्षकवृंद आणि सुंदर इमारत, भव्य पटांगण तसेच सर्व साहित्ययुक्त लॅब हि विशेषता संस्थेने जपली आहे.
प्रवेश प्रक्रिया संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे तात्काळ एकदा वणी येथील 8554036501, 75079 35693 या क्रमांकावर संपर्क केल्यास संपुर्ण माहिती दिली जाईल व बाहेरील विद्यार्थांची फोनद्वारे ऍडमिशन नोंदणी देखील केली जाणार आहे,असे आवाहन करण्यात आले आहे.