Friday, March 28, 2025
spot_img
HomeBusinessमार्कंडेय पोडार लर्न शाळेत "Teachers Requires....... "

मार्कंडेय पोडार लर्न शाळेत “Teachers Requires……. “

वणी:- येथील “मार्कंडेय पोडार लर्न स्कुल” मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू आहे . त्यात अनेक जागा भरणे सूरु आहे . तरी इच्छुकांनी दिनाक 15 में 2024 (बुधवार) रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कागदपत्रांसह उपस्थित राहावे ,असे आवाहन संस्था चालकांनी केले आहे. तसेच इच्छुकांनी Resume (biodata) खालील मेलवर च्या 12 में 2024 अगोदर admin.markhandeypls@podar.org/ principal.markandeypls@podar.org या मेलवर पाठवावे तसेच आणखी माहिती हवी असल्यास संपर्क करावा.

   :- स्टाफची आवश्यकता :-

1) TGT(English):- B.A./M.A.(English Literature), B.Ed.

2) TGT(SST) -Β.Α./Μ.Α. (History / Political Science/ Geography), B.Ed.

3) PRT(English)-Β.Α./M.A. (English Literature), B.Ed.

4)PRT(Science)-B.Sc./M.Sc, B.Ed.

5)PRT(Maths)- B.Sc./M.Sc. (Maths), B.Ed.

6) PPRT(Female) -HSC/Graduate, Montessori, NTT, ECCE

7) Special Educator- Graduate, B.Ed. (Special Education)/any other qualification approved by RCI

8)Counsellor -Graduate/Post Graduate in psychology / Child Development/Post Graduate Diploma in Career Guidance and Counseling

9)Coordinator- B.A./B.SC/B.Com, Typing-40( English, Hindi, Marathi), Experience in CBSE & State Government portals

10)Librarian- B.Lib/M.Lib.

11)Music Teacher- Β.Α./Μ.Α. (Music)/ Visharad

12)Sports Teacher-Graduate, B.P.Ed/M.P.Ed.

13)Dance Teacher (Female)-B.A. /BFA (Dance)/Graduate, Visharad

14)Receptionist-Graduate/Post graduate with excellent communication skills and computer proficiency.

मुलाखतीनंतर लेखी मूल्यांकन होईल आणि डेमो (फक्त निवडक उमेदवारांसाठी).वरीप्रमाणे सर्व पदे भरणे आहे. तरी इच्छुकांनी संपर्क करावे.कृपया पडताळणीसाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे आणि मूळ कागदपत्रांसह अपडेटेड बायोडाटा आणावे .पत्ता वणी शिरपूर रोड, मौजा मंदर, तालुका-वणी. जि.- यवतमाळ (MS)-445304,अधिक माहितीकरिता ७८२०८०५७४२/७२६३९१०८४९ या क्रमांकावर संपर्क करावा.

 

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News राजूर colliery वणी

यवतमाळचा जिल्ह्यासाठी ठाकरेंनी “ढाण्या वाघ”निवडला…..!

Ajay Kandewar,Wani:- गेली 35 वर्ष शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे असलेलें व अनेक वर्षापासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संजय निखाडे यांची शिवसेना...
Read More
Breaking News वणी

अॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन…….

Ajay Kandewar,Wani:- विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री 7.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळ गाव राजूर कॉ...
Read More
Breaking News वणी

आता …….अखेर मोकाट कुत्र्यांना आवरणे सूरू…..!

Ajay Kandewar,Wani:- मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी नगरपालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी एकूण...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता

“123..” वाहनांचा कोणी वाली असेल तर………!

Ajay Kandewar,Wani:- वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता पोलिस प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात आला आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या...
Read More
Breaking News वणी

चाकू बाळगणाऱ्या “पवन” ला अटक……!

अजय कंडेवार,वणी :-धारदार शस्त्र अवैधरित्या बाळगणा-या एका युवकाला वणी पोलिसांचा चमूने अटक केली आहे आरोपी कडून पथकाने धारदार शस्त्र (1...
Read More
Breaking News यवतमाळ

श्री.रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे २८५ प्रकरणे निकाली….

Ajay Kandewar :- न्यायालयात प्रलंबित फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 22...
Read More
Breaking News वणी शिंदोला शिरपूर

प्रशासन कुंभकर्णी झोपेत ,शिवसेना आक्रमक…..!

Ajay Kandewar,Wani:- शिरपूर ते आबई फाटा हा 4 किलोमीटर लांबीच्या मार्गाची अवस्था प्रचंड दुरवस्था झाली आहे आणि त्या मार्गावरून दररोज...
Read More
Breaking News वणी

आणि……घरी पोहोचला “दुर्गेश” चा मृतदेह……

अजय कंडेवार,Wani:-शहरांतील नांदेपेरा रोडवर मांगल्य बार च्या समोर असलेल्या प्लॉटिंगमध्ये कोठारी यांच्या नवीन गाळ्याजवळ मंगळवार (18 मार्च) रोजी सकाळीं 10.30...
Read More
Breaking News यवतमाळ वणी

Wani पोलीस अलर्ट, 24 तासांत मुद्देमाल Recover….!

Ajay Kandewar,Wani:- घरातील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तीन भामट्यांनी 2 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याची घटना 16...
Read More
Breaking News क्राईम यवतमाळ वणी

Breaking… ‘तुमच्या घरात गुप्तधन आहे ते काढून देतो’…..!

Ajay Kandewar,Wani : गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकु...
Read More
Breaking News राजूर वणी

राजूर ग्रामपंचायत प्रशासन आता तरी जागे व्हा ना हो…..!

Ajay Kandewar,Wani : राजूर परिसरातील अनेक गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. हे खरूजसदृृृृश जखमांनी माखलेले...
Read More
Breaking News Business वणी

वाहनों की नीलामी ज्यादा संख्या में भाग लें…..!

अजय कंडेवार, वणी:- तालुका के वणी पुलिस स्टेशन में लावारिस, आपराधिक और दुर्घटनाग्रस्त दोपहिया, तिपहिया और चार पहिया वाहनों को...
Read More
वणी

आमचा गावात “रेशनकार्ड कॅम्प ” घ्या हो…..!

Ajay Kandewar,Wani:- रेशनकार्ड संदर्भात समस्या असलेल्या कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांची समस्या सोडविण्यात येईल. विशेषतः कायर गावातील नागरिकांचा वेळ...
Read More
Breaking News वणी

C.O साहेब…”आधी कुत्रे आवरा हो नंतर (tax)वसुली करा ना….”

Ajay Kandewar,वणी: शहरातील चिखलगाव ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या सदाशिव नगरचा एक चिमुरडा सायकलने आवारात खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या...
Read More
Breaking News मोहदा वणी

गावचा “उपसरपंच” असावा तर असा…..!

अजय कंडेवार ,Wani:- 'गावचा सरपंच/उपसरपंच हा जर सुशिक्षित असेल व त्याला शासनाच्या योजनांबद्दल अचूक माहिती असेल, तर तो गावचा सर्वांगीण...
Read More
वणी

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प रोजगाराभिमुख व सर्वसमावेशक : डॉ. अशोक जीवतोडे

Wani:- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आज (दि.१०) ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील...
Read More
Breaking News वणी

दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद…..

Wani:- येथील एका हॉटेलात बिर्याणीमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून रविवारी संध्याकाळी ५ वाजता शहरातील मोमिनपुरा परिसरात दोन गटात शाब्दिक बाचाबाची आणि...
Read More
राजकारण वणी

स्त्रीयांनी स्वतःशी मैत्री करा तेव्हाच स्त्री शक्तीचा जागर होईल – अंजुला चिंडालिया.

Ajay Kandewar,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथील आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त शाळेचा वतीने कर्तव्य जननी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवार...
Read More
Breaking News वणी वेकोली news

कोळसा मालधक्का (सायडिंग) वेकोली हद्दीत स्थानांतर करा.- विजय पिदुरकर

Ajay Kandewar,वणी : शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का (सायडिंग) वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी वणीकर अनेक...
Read More
वणी

रविवारी वणीत गर्भाशय कॅन्सर व HPV मार्गदर्शन शिबिर…..

Ajay Kandewar,वणीः- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त ९ मार्च रोजी नांदेपेरा रोडवरील शांतिमाल हॉस्पिटल वणी...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img

यवतमाळचा जिल्ह्यासाठी ठाकरेंनी “ढाण्या वाघ”निवडला…..!

Ajay Kandewar,Wani:- गेली 35 वर्ष शिवसेना पक्षात एकनिष्ठपणे असलेलें व अनेक वर्षापासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले संजय निखाडे यांची शिवसेना उबाठा गट यवतमाळ जिल्हाध्यक्ष...

अॅड.विजया मांडवकर (शेळकी) अनंतात विलीन…….

Ajay Kandewar,Wani:- विजया विश्वास शेळकी मांडवकर (50) यांचे मंगळवारी रात्री 7.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळ गाव राजूर कॉ हल्ली मु.बोधेनगर चिखलगाव येथे...

आता …….अखेर मोकाट कुत्र्यांना आवरणे सूरू…..!

Ajay Kandewar,Wani:- मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वणी नगरपालिका प्रशासनाकडून निर्बीजीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी एकूण ११ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...