Tuesday, May 21, 2024
spot_img
spot_img
HomeUncategorizedराजूर जि.प.हिन्दी स्कूल में '2 स्वयंसेवक' शिक्षकों का चयन...!

राजूर जि.प.हिन्दी स्कूल में ‘2 स्वयंसेवक’ शिक्षकों का चयन…!

•स्कूल प्रबंधन समिति के अध्यक्ष अकरम सिद्दीकी की अध्यक्षता में चुनाव हुआ

अजय कंडेवार, वणी :- सी.ई.ओ डॉ. यवतमाल जिला परिषद ने 484 अस्थायी शिक्षकों को भरने का निर्णय लिया। मैनाक घोष ने 26 अगस्त 2023 को सभी समूह शिक्षा अधिकारियों को एक लिखित आदेश जारी किया था, जिसके माध्यम से ता.11 जनवरी2024 को स्कूल प्रबंधन समिति के अध्यक्ष अकरम सिद्दीकी की अध्यक्षता में जि.प. उच्च प्राथमिक हिंदी विद्यालय, राजूर में ‘2 स्वयंसेवक’ शिक्षकों का चयन किया गया ।Selection of ‘2 Swayamsevak’ teachers in Z.P Hindi School,Elected under the chairmanship of Akram Siddiqui, President of the School Management Committee

राजूर विभाग के लिए ‘स्वयंसेवक’ शिक्षकों के लिए कुल सीटें 5 थीं। इसमें इजारा स्थित मराठी स्कूल के लिए 2 सीटें, राजूर हिंदी मीडियम के लिए 2 सीटें और राजूर मराठी स्कूल के लिए 1 सीट भरने का सर्कुलर जारी किया गया था .राजुर में जि. प. हिंदी माध्यम में स्वयंसेवी शिक्षकों के लिए कुल 17 आवेदन प्राप्त हुए थे। उसमें से सरकारद्वारा दी गई शर्तों के अनुसार केंद्रप्रमुख अशोक कोंगरे, प्राचार्य संजय साखरकर, स्कूल प्रबंधन समिति के अध्यक्ष अकरम सिद्दीकी के विशेष अध्यक्षता द्वारा प्रीता बबन गावंडे और कविता सोमेश्वर जांगड़े ‘स्वयंसेवक’ यह शिक्षकों का चयन किया गया । इस अस्थायी भर्ती के लिए उम्मीदवारों के पास पूर्ण व्यावसायिक और शैक्षणिक योग्यता होनी चाहिए और प्राथमिक पदों के लिए टीईटी, सीईटी भी उत्तीर्ण होना चाहिएl इसी के तहत यह चयन किया गया। शिक्षकों की कमी दूर करने के लिए ‘स्वयंसेवकों’ की नियुक्ति की गई।

इस चयन अवसर पर केंद्र प्रमुख अशोक कोंगरे, प्राचार्य संजय साखरकर, स्कूल प्रबंधन समिति के अध्यक्ष अकरम सिद्दीकी, उपाध्यक्ष सालिया बानो, सदस्य इरफान शेख, शकीला बानो, ममता तुंगवार और विमला देवी उपस्थित थे।Selection of ‘2 Swayamsevak’ teachers in Z.P Hindi School 

🟢आता बातमी मराठीतही वाचा……

अजय कंडेवार,वणी :- यवतमाळ जिल्हा परिषदेने 484 तात्पुरते शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला याबाबत सी.ई.ओ डॉ. मैनाक घोष यांनी 26 ऑगस्ट 2023 रोजी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश जारी केले होते, त्यामाध्यमातून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम सिद्दीकी यांचा अध्यक्षतेखाली दि.11 जाने रोजी राजूर येथील जि.प.उच्च प्राथमिक हिंदी शाळेत ‘2 स्वयंसेवक’ शिक्षकांची निवड करण्यात आली.

                             राजूर भागाकरीता ‘स्वयंसेवक’ शिक्षकांचा एकूण जागा 5 होत्या. त्यात इजारा येथील मराठी शाळेकरीता 2, राजूर हिंदी माध्यमकरीता 2 तर राजूर मराठी करीता 1 अश्या जागा भरण्याचे परिपत्रक काढण्यात आले.   त्यातून राजूर येथील जि.प.हिंदी माध्यमात स्वयंसेवक शिक्षकांसाठी एकूण अर्ज 17 आलेले होते.त्यातून शासनाने दिलेल्या सर्वच बाबींचा अटी शर्तीनुसार केंद्रप्रमुख अशोक कोंगरे, मुख्यद्यापक संजय साखरकर यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम सिद्दीकी यांचा अध्यक्षतेखाली प्रिता बबन गावंडे व कविता सोमेश्वर जांगडे या 2 ‘स्वयंसेवक’ शिक्षकांची निवड करण्यात आली. या तात्पुरत्या स्वरूपाची भरती केल्या जाणाऱ्या उमेदवारांकडे संपूर्ण व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता असावी, तसेच प्राथमिकच्या पदांसाठी टीईटी, सीईटी ही परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक होते. त्यानुसारच ही निवड करण्यात आली.शिक्षक टंचाई दूर करण्यासाठी ‘स्वयंसेवक’ नेमणूक करण्यात आली.राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची संख्या मोठी आहे.

                      या निवड प्रसंगी केंद्रप्रमुख अशोक कोंगरे, मुख्यद्यापक संजय साखरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अक्रम सिद्दीकी, उपाध्यक्ष सालिया बानो, सदस्य इरफान शेख,शकीला बानो,ममता तुंगावार व विमला देवी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News वणी

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९...
Read More
वणी

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा,...
Read More
वणी वणी पत्रकार परिषद

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

अट्टल चोरटे “गोलू ” व “पंकज” ताब्यात…!

अजय कंडेवार,वणी:- फेब्रुवारी महिन्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याना वणी पोलीस पथकाने कसून तपास करीत नागपूर गाठत 2 अट्टल चोरट्यांना...
Read More
वणी वणीवार्ता

साहेब’ पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा…..

अजय कंडेवार,वणी:- शहरात गेल्या महिन्याभरापासून पाणी पुरवठा होत नसल्याने वणीकर आक्रमक झाले आहेत. शहरातील नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे...
Read More
Breaking News वणी

D.A.V शाळेची “निर्मिती दिलीप भोयर ” ला दहावीत 85 टक्के…

 अजय कंडेवार,वणी:  सीबीएसई 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला, या निकालात पूनवट येथील...
Read More
Breaking News मुकुटबन वणी

चौकीदारचा खून करणारे आरोपींना अखेर अटक.. !

अजय कंडेवार,वणी:- पोलीस स्टेशन वणी जि. यवतमाळ येथे दिनांक 29 में रोजी सुरेश मोतीलालजी खिवनसरा (वय ६३ वर्ष), व्यवसाय बिल्डींग...
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद

17 में पासून” RTE “ऑनलाईन नोंदणी सुरू…

अजय कंडेवार,वणी:- राज्य सरकारने RTE कायद्यात बदल केल्याने अनेक पालकांचे पाल्यांना इंग्रजी शाळेत शिकविण्याचे स्वप्न धूसर झाले होते, मात्र शिक्षण...
Read More
Breaking News वणी

वणी तालुक्यात “जिणेशा महेंद्र लोढा” अव्वल….

Wani:- CBSE result class 10th वर्ष 2024 ला सीबीएसई वर्ग 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता...
Read More
Breaking News यवतमाळ वणी

मॅकरुन शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम….

अजय कंडेवार,वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने (CBSE ) दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. वणी शहरातील 'मॅकरून स्टुडंट्स...
Read More
Breaking News वणी शिंदोला

रस्त्याचा कामाची गती वाढवा,अन्यथा आंदोलन – संजय खाडे

अजय कंडेवार,वणी- वेकोलिने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी-वणी हा मार्ग बंद झाला. त्यामुळे वेकोलिने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले....
Read More
Breaking News वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता

वणी पोलीसांची विविध ठिकाणी धाड ….

अजय कंडेवार,वणी:- अवैद्य धंदे विरुद्द वणी पोलिसांनी शहरात धाडसत्र राबवून ६ ठिकाणी मटका जुगार खेळवताना ९ जणांना अटक केली. पोलिसांनी...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

साखरा व कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन नियमात-तहसीलदार निखिल धुळधर

विदर्भ न्यूज डेस्क,वणी: तालुक्यातील साखरा कोलगाव या रेतिघाटावर रेती उत्खनन हे नियमाला समोर ठेऊन करण्यात येत आहे. या अगोदर अश्या...
Read More
Business वणी

मार्कंडेय पोडार लर्न शाळेत “Teachers Requires……. “

वणी:- येथील "मार्कंडेय पोडार लर्न स्कुल" मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू आहे . त्यात अनेक जागा भरणे सूरु...
Read More
वडगाव वणी वणीवार्ता

वणीत “तीन दिवसीय”मोफत योग शिबिर…..

अजय कंडेवार,वणी :- पतंजलि योग परिवार आणि संपूर्ण योग साधक वणी,जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,गणेशपुर रोड वणी(एस.पी.एम....
Read More
Breaking News चंद्रपूर भद्रावती यवतमाळ वणी

सावधान…वणीत JEE/NEET चा नावाखाली विद्यार्थ्यांची लूट….

•विदर्भ न्यूज डेस्क,Wani :- शहरातील अकरावी, बारावीसाठी zero attendance प्रवेशात काही खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांची अक्षरशः लुट करत...
Read More
Breaking News वणी वणीवार्ता शिंदोला शिरपूर

चौकीदाराचा खून प्रकरणी मारेकरी लवकरच गवसणार- SDPO गणेश कींद्रे.

अजय कंडेवार,वणी:- वणी यवतमाळ मार्गावर 28 एप्रिलच्या रात्री घडलेल्या चौकीदार खून प्रकरणी तपास अधिकारी वणी ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांच्यासह...
Read More
Uncategorized

वडिलाचा स्मृतीला “बाळाने”दिला उजाळा…….

अजय कंडेवार,वणी:- मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य असून, हे शाश्वत सत्य कुठल्याही जीवाला चुकत नाही मग तो राजा असो अथवा...
Read More
Breaking News वणी शिंदोला

शिंदोला येथे रविवारी निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबिर….

अजय कंडेवार,Wani:- दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व श्री शिव...
Read More
Breaking News चंद्रपूर वणी

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा नियोजनात “काँग्रेस” आणि “सेनेची” सरशी…..

अजय कंडेवार ,Wani :- नुकतीच चंद्रपूर - वणी-आर्णी लोकसभा निवडणूक पार पडली.अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षासाठी जय्यत प्रचार केला....
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

मोहन बाळाजी पारोधी यांचे अचानक “निधन….”

अजय कंडेवार,वणी:- वणी शहर श्री . रंगनाथ स्वामी पतसंस्था या शाखेत कार्यरत लिपिक मोहन बाळाजी पारोधी (३६) यांची रविवार १९ में रोजी दुपारी तब्बेत...

वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा…..

अजय कंडेवार,Wani:- महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली वीजबिल दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय...

वणीत विद्यार्थांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण देणारी “मॅकरून शाळा…….”

Wani @अजय कंडेवार,वणी:- MSPM ग्रुप मधील "मॅकरून स्टुडंट्स स्कूल" ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक तेज आणि सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे. वणी येथील...

कृपया बातमी copy बातमी करने हे चुकीचे आहे आणि खोडकरपणा करू नये...