Ajay,Wani:- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शहरांमध्ये “आंबटशौकीन कपल्स व वेश्याव्यवसाय “ चा उच्छाद वाढत असल्याची खमंग चर्चा आहे.त्या तीन “भाडखाणाऱ्या” अड्ड्यावर जास्त प्रमाणात “अय्याशी का जूनून “ दिसून येत आहे. विशेषता वणीतील “तीन अड्डे” हे सर्वात शीर्षावर असलेली माहिती मिळालेली आहे .या सूत्राच्या माहितीनुसार या अड्डेमध्ये वेश्याव्यवसाय , आंबटशौकीन कपल्स ,अल्पवयीन कपल्सना बनावट कागदपत्रांचा माध्यमातून एन्ट्री होत असल्याची चर्चा रंगलेली आहे. विशेषता याकडे अद्यापही कुणाचेही लक्ष का नाही ? यात भविष्यपीढी उद्वस्थ होताना कस पाहिल्या जात आहे?

म्हणून संबंधित ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि कागदपत्रांची व CCTV योग्य तपासणी व्हावी. अल्पवयीन व्यक्तींचा कोणताही सहभाग होणार नाही यासाठी पोलीस आणि संबंधित प्रशासनाने नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणीही पुढे येत आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु “Ma**Rजा”, के**Loss , व रॉय****Paja हे तिन अड्डे “आंबटशौकीन कपल्स “साठी फेवरेट ठरताहेत…….? असा दाट संशय व्यक्त होत आहे.


