Sunday, July 26, 2026
HomeBreaking" तो भडवासमीर" निवेदनात करतोय खोट्या नावाचा अपप्रचार.....?

” तो भडवासमीर” निवेदनात करतोय खोट्या नावाचा अपप्रचार…..?

Ajay Kandewar :- काहीना पदापेक्षा “भीकमंग्या पदाचा रुबाब” अधिक महत्त्वाचा वाटू लागला की, कामापेक्षा गाजावाजा आणि प्रसिद्धीचाच खेळ सुरू होतो. कागदपत्रांचा दिखाऊपनां, प्रत्येक ठिकाणी स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेणे, हीच जणू त्यांची कार्यपद्धती बनते. अशाच तो “भडवासमीर”याची हास्यास्पद चित्र सध्या शहरात रंगत आहे.

तो “भाडवासमीर “भीकमंग्या पदाचा रुबाब टाकत एका पदाचा गैरवापर करत थातूरमातूर कागदपत्र रंगवून काहीतरी अधिकाऱ्यांची हितगुज करून आपला एक्का जमविण्याचा प्रयत्न करत असतो आणि नाहक त्रास लोकांना देत असतो . विशेष म्हणजे हा “भडवासमीर” स्वतःला समजे दीड शहाणा अशी गाव चर्चा सुरू झाली आहे.

तो “भडवासमीर” पदाचा रुबाब घेत स्वतःला मोठा पदाधिकारी समजून सर्व मीच असं समजून काही लोकांना नाहक त्रास देत कागदपत्रांमध्ये आरोप करून “खोट नाव” टाकून स्वतः खूप मोठा नेता समजण्याची खरी चूक तो करीत आहे.विशेषतः एक बाब समोर येत आहे की हा काहीही अभ्यास नसताना कोणत्याही परिस्थितीचा अभ्यास नसताना “खोट्या नावाचा” वापर करून “खोट्या नावावरून आरोप” करून निवेदनामध्ये “खोटे नाव ” टाकत असल्याची बाब समोर अधिकाऱ्यांकडे कागद चालवत असलेली धक्कादायक बाब समोर आलेली आहे. कोणतेही पूर्णपणे कागदपत्रे माहिती नसताना नसतानाही हा “भडवासमीर” स्वतःला खूप मोठा समजून कागदपत्र रंगवत असतो.परंतु खोट्या नावाचे निवेदन अधिकृतपणे देऊन नावांची बदनामी करणे अशा या खोट्या “समीरभडव्याला” चोप देणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page