Wani:- सध्या लग्नाचा आणि पर्यटनाचा सिझन सुरु झाला आहे. त्यासाठी अनेकांना कारची गरज असते. वणीत सध्या नव्यानंच सुरु झालेल्या अनवी ऍन्ड सानवी टूर्स ट्रॅव्हल्सतर्फे नवीन फुल्ली एसी क्रुझर गाडी मार्केटमध्ये लाँच केल्या आहेत. शॉर्ट व लॉन्ग टूरसाठी या कार ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात आहे. एसी व नॉन एसी या दोन्ही पद्धतीने ग्राहकांना भाडे तत्वावर गाडी बुक करता येणार आहे. विशेष म्हणजे बॅच धारक ड्रायव्हर देखील कार सोबतच उपलब्ध करून दिला जात आहे. सध्या लग्नाचा व पर्यटनाचा सिजन असल्याने ग्राहकांनी आताच आपली बुकिंग करावी व ऐनवेळी होणारी धावपळ टाळावी, असे आवाहन अनवी ऍन्ड सानवी टूर्स ट्रॅव्हल्सतर्फे करण्यात आले आहे. बुकिंग व अधिक माहितीसाठी 8554036501, 70209 48657, 7517611651 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाळ्याच्या सिजन सुरु झाला आहे. हा सिजन लग्नाचा आहे. उन्हाळ्यात सुट्टी असल्याने या सिजनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन केले जाते. अनेक लोक सुट्टीत धार्मिक, ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळ इत्यादींना भेट देतात. शिवाय लग्नासाठी अपु-या बसेसमुळे अनेकांचा कल हा कार भाड्याने घेऊन लग्नाला बाहेरगावी जाण्यासाठी असतो. लग्न व पर्यटनामुळे गाड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र गाड्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांना अतिरिक्त दरात गाडी भाड्याने करावी लागते. अनेकांना ऐनवेळी अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही खटारा गाडी भाड्याने करावी लागते. मात्र आता अनवी ऍन्ड सानवी टूर्स ट्रॅव्हल्सतर्फे नव्या को-या कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात आहे.
आपला टूर करा गारेगार व आरामदायी…
कडाक्याच्या उन्हामुळे व एसी नीट काम करीत नसल्याने अनेकांना प्रवासात उष्माघाताचा त्रास होतो. मात्र आमच्याकडे फुल्ली एसी कार उपलब्ध आहेत. लग्न, पिकनिक, वन नाईट स्टे टूर यासारखे शॉर्ट टूर तसेच धार्मिक, प्रेक्षणीय स्थळाच्या लॉन्ग टूरसाठी या गाड्या ग्राहकांना भाड्याने घेता येईल. गाडी नवीन व फुल्ली एसी आहेत. शिवाय गाडीवर बॅचधारक, एक्सपर्ट, निर्व्यसनी ड्रायव्हर असल्याने ग्राहकांचा टूर आरामदायी व गारेगार होणार, याची आम्ही गॅरन्टी घेतो.- संचालक, अनवी व सानवी टूर्स ट्रॅव्हल्स.


