Sunday, October 25, 2026
Homeवणीऑपरेशन प्रस्थानला महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.....

ऑपरेशन प्रस्थानला महिला व मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद…..

• वणी पोलीस स्टेशनतर्फे १०० मुली व महीला रवाना.

Ajay Kandewar,Wani:-बेरोजगार युवती व महिलांसाठी आव्हानात्मक ठरत असलेल्या आजच्या या काळात महिलांनी शारिरिक दृष्ट्या सक्षम रहावे आणि येणाऱ्या कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार व्हावे या उद्देशातून जिल्हा पोलिस दलाच्या ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मोफत प्रशिक्षण शिबिर बुधवार दि. 14 मे, गुरुवार दि.15 मे व शुक्रवार दि.16 मे असं तीन दिवस हे शिबीर चालणार आहेत.

या शिबिरादरम्यान मुली, महिला यांना आत्मसंरक्षणाचे धडे (सायबर क्राईम, महिला विषयी कायदे, मोटिवेशन, करियर गायडन्स ,कराटे ) बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. त्याकरिता वणी पोलीस स्टेशन तर्फे १०० महिला व मुली रवाना करण्यात आले. त्यांचा सोबतीला 1 महिला अधिकारी ( PSI अश्विनी रायबोले),३ महिला पोलिस अंमलदार यवतमाळला रवाना झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page