अजय कंडेवार,WANI :- वणी शहरालगत वडगाव मार्गावरील आद्यवत इमारती मध्ये एमएसपीएम् ग्रुप चा माध्यमातुन सावित्रीदेवी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये नव्याने सुरु झालेल्या “डी फार्मसी”,”बी फार्मसी “,”बी.एस् सी नर्सिंग” व “जी.एन.एम”चे शिक्षण मिळणार आहे. मोजक्याच जागा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा. (Newly “D Pharmacy” and B “Pharmacy” ,B.sc Nursing and GNM course will be offered through MSPM group of Savitridevi College of Pharmacy & Nursing in Wani.)
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या माध्यमातुन मॅकरून स्कुल अतिशय नियोजनबध्द पध्दतीने चालविण्यात येत आहे . या संस्थेने आपला पारदर्शीपणा सातत्याने जपला आहे. या संस्थेव्दारा सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षाकरिता “डी फार्मसी” व ” बी फार्मसी “कोर्स सुरु करण्यात आला आहे. तज्ञ शिक्षकवृंद आणि सुंदर इमारत, भव्य पटांगण तसेच सर्व साहित्ययुक्त लॅब हि विशेषता संस्थेने जपली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या करीता संस्था कटिबध्द असुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागत होते याकरीता वणी शहरात पहिल्यांदाच दर्जेदार D. pharm व B.pharm कॉलेज देखील आता विद्यार्थांसाठी”वणी येथील वडगाव रोडवर Savitridevi College of Pharmacy व Savitridevi College of Nursing नव्याने सुरु करण्यात आले आहे.
D.pharm व B.pharm ऍडमिशन वैशिष्ट्ये व सुविधा:–
1) D.pharm- योग्यता – १२ वी पास,वर्ष – २
2)B.pharm- योग्यता – १२ वी पास व MHT -CET वर्ष – ४
•केवळ मुलीकरीता 100 टक्के स्कॉलरशिप (Open व OBC category करीता शासनाच्या धोरणानुसार)
•फ्री ऍडमिशन Sc,ST,NT ,VJ,SBC &DT (शासनाच्या धोरणानुसार स्कॉलरशिप सुविधा मुल व मुलींसाठी )
•50 टक्के फी सवलत ओबीसी व ओपन कॅटेगिरीचा विद्यार्थांकरीता.
B.Sc Nursing व GNM ऍडमिशन वैशिष्टे व सुविधा:-
•फ्री ऍडमिशन SC,ST,NT ,VJ,SBC,EBC Minority,EWS करीता स्कॉलरशिप उपलब्धता..
•केवळ मुलीकरिता फ्री शिक्षण .
•बाहेरील विद्यार्थांना बस facility देण्यात आलेली आहे.
“डी.फार्मसी, बी.फार्मसी, बी.एस् सी नर्सिंग व जी.एन.एम” करीता सध्यस्थितीत मोजक्याचा जागा शिल्लक आहेत. प्रवेश घेण्यासाठी डोनेशन देण्याची गरज नसून केवळ शासकीय शुल्क भरून प्रवेश मिळणार आहे .प्रवेश देणे सूरू आहेत. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश निश्चितीकरीता अजय सर 8554036501 व अरविंद सर 75079 35693 या मोबाईल क्रमांकावर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.”