Ajay Kandewar,Wani:- आमदार देरकर यांनी विधानसभा भवनात तीन प्रश्न अत्यंत ज्वलनशील व जनतेच्या जिव्हाळ्याचे मांडले असून आजगत वणी विधानसभेचा इतिहासात कोणत्याही आमदाराने सरकार दरबारी मांडले नाही.
संजय देरकर हे अवघ्या 25 वर्षाचा एका मोठ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वणी विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. लगेच हिवाळी अधिवेशनात जाऊन प्रश्न मांडायची संधी मिळाली.या संधीचे सोने ही केलें.बघाच हा व्हिडिओ…… “धडाकेबाज “या नवनियुक्त वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी विधिमंडळ गाजविली. जणू काही अनेक वर्षापासूनच आमदार असल्यासारखी अभ्यासूवृती दिसून आली. या प्रश्नावलीनें वणी मतदार संघात कौतुकाच वर्षाव होत आहे . आजगत असा आमदार बघितला नाहीं बा….. अशी चर्चा ऐकू येऊ लागली.