Tuesday, April 28, 2026
HomeBreaking Newsमहाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता...

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता…

Ajay Kandewar, वणी :-वणी विधानसभेच्या रिंगणातील महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार मी संजय देरकर मला समस्त मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन वणी विधानसभेचे शिवसेना उमेदवार संजय नि.देरकर यांनी जनतेला केले. प्रत्येक मतदारसंघात जनता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी साथ दिल्यास विकासाच्या माध्यमातून त्या आम्ही त्याची नक्की परतफेड करू, अशी ग्वाही देरकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page