विदर्भ न्युज:- वणी येथील दैनिकाचे वार्ताहर विवेक तोटेवार यांचे वडील भैयाजी तोटेवार (74) वर्षाचे होतें.यांनी शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने अखेरचा श्वास घेतला.
तालुक्यातील रामपुरा येथील रहिवाशी होते.भैयाजी पोस्ट मास्टर पदावरुन सेवानिवृत्त झाले होते .गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थामुळे त्यांचे वणी येथे निवासस्थानी शनिवार सकाळी निधन झाले. ते पत्रकार विवेक तोटेवार यांचे वडील असून त्यांच्या मागे पत्नी, मुलं, मुली अस आप्त परिवार आहे. शनिवार दुपारी 1 वाजता त्यांचे राहते घरी रामपुरा वार्ड वणी येथून अंत्यसंस्कार मोक्षधाम साठी निघणार आहे.
(विदर्भ न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)