Monday, May 25, 2026
Homeवणीअखेर....!!! आज प्यूर व्हेज रेस्टॉरंटचा ' जय जगन्नाथ.....

अखेर….!!! आज प्यूर व्हेज रेस्टॉरंटचा ‘ जय जगन्नाथ…..

•आज शेवाळकर परिसरात रंगणार पाहुण्यांची मेजवानी

•चला शेवाळकर…. चला शेवाळकर……

अजय कंडेवार,वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील सपेशल खवय्याना कळविण्यात अंत्यत आनंद होत आहे,की आज वणी येथे 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता यवतमाळ रोडवरील, राम शेवाळकर परिसरातील ‘वेदा प्यूर व्हेज ” फॅमिली रेस्टॉरंटचे ग्रॅंड ओपनिंग होत आहे.

शहरात गजबजून भरलेल व सर्वाँना मनोसक्त आनंद घेता येणाऱ्या शेवाळकर परीसरात आता लवकरच “वेदा रेस्टॉरंट”प्युर वेज हॉटेल खवय्यांसाठी तयार होत आहे लवकरच ग्रँड ओपनिंग होत आहे विशेषतः अनेक कारणांमुळं लोक शेवाळकर परीसरात जात असतात. अशावेळी तेथें नव्याने सुरू होत असलेल्या व खवय्याची आवड लक्षात घेता “वेदा रेस्टॉरंट”…… ने ” प्युर वेज व स्पेशल साऊथ इंडियन ” ची चव घेता येणारआहे……. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकाल तसेच पार्सल सुविधा व अत्याधुनिक सुविधानी भरलेले “वेदा रेस्टॉरंट… शहरात एकमेव असणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे:मा.श्री.बाळूभाऊ धानोरकर, म.प्र. (चंद्रपूर व आर्णी) मा. श्री संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार., वणी माननीय अतिथी:मा. श्री वामनरावजी कासावार, माजी आमदार, वणी मा. सौ.किरणताई देरकर, (अध्यक्षा एकविरा महिला बँक) मा.श्री.देवीदासजी काळे(अध्यक्ष, रंगनाथ स्वामी पतसंस्था,मा. श्री डॉ महेंद्रजी लोढा, सदस्य, काँग्रेस कमिटी (M.S.),मा.श्री.भरतभाऊ ठाकूर, माजी नगरसेवक, नगर परिषद, वणी या प्रतिष्ठीत व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page