Tuesday, February 17, 2026
HomeजाहिरातTanha Pola Utsav: शनिवारी वणीत भव्य तान्हा पोळा उत्सव......

Tanha Pola Utsav: शनिवारी वणीत भव्य तान्हा पोळा उत्सव……

21 सायकलींचा बक्षिसांचा वर्षाव. •प्रवेश निःशुल्क, आयोजक ऍड.कुणाल चोरडिया.

Ajay kandewar,वणी : भारतीय जनता पार्टी यांच्या विद्यमाने (Tanha Pola Utsav) शहरातील शासकीय मैदानात भव्य तान्हा पोळा (Tanha Pola Utsav) कार्यक्रम आयोजित केले आहेत. शनिवार २३ ऑगस्ट सायंकाळी ४ वाजता बालगोपालांसह सजविलेल्या नंदी बैलाची पुजा व स्पर्धा व बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.

Oplus

गट A मध्ये वय 1 ते 3-3 त्रिचक्री (Tricycle) देण्यात येईल.गट B मध्ये वय 3 ते 6 गटात 5 सायकली ,गट C – वय 6 ते 9 गटात 5 सायकली व गट D – वय 9 ते 12 – 5 सायकली तसेच प्रथम बक्षिस ३००१ रूपये, व्दितीय बक्षिस २००१ रूपये, तृतिय बक्षिस १००१ रूपये, चतुर्थ बक्षिस ५०१ तसेच 3 सायकलींचे लकी ड्रॉ सर्व सहभागी स्पर्धकांसाठी प्रोत्साहन पर बक्षीस जातील.या (Tanha Pola Utsav) कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक ऍड.कुणाल विजय चोरडिया यांनी केले.

टीप:-एकूण 600 नोंदींना प्रवेश मर्यादा 2) नोंदणी कार्यक्रम दिलेल्या स्थळावरच घेतली जाईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments