Tuesday, July 15, 2025
HomeBreaking Newsवणीत राशप गट कामगारांचा समस्या सोडविण्यासाठी सज्ज......

वणीत राशप गट कामगारांचा समस्या सोडविण्यासाठी सज्ज……

•विजय नगराळे व आबिद हुसैन यांच्या पुढाकार. •खा.धानोरकर यांना वेकोलीचा विविध समस्यांचें दिले निवेदन.

अजय कंडेवार,Wani:- शरदचंद्र पवार यांचा विचाराने व वरिष्ठांचा सुचनेने वेकोली मधील विविध कामगारांचा समस्या तसेच जिल्हापरिषद मधील कर्मचाऱ्यांच्या समस्या व बदल्या संदर्भात राशप गटाचे प्रदेश कामगार सेल उपाध्यक्ष अबिद हुसेन,यवतमाळ सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांनी खा.प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे काहीं मागण्या केलें आहे.In Wani constituency Ra.sha.p Group an action Mode for all workers’ problems solution.

वेकोलीच्या कामगारावर , जिल्हा परिषद कामगार तसेच खाजगी कामगारांवर होणारे अन्याय खपवून घेतले जाणार नाही. राज्य शासनाच्या ध्येय धोरणानुसार सर्व कामगारांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कंपनीत काम करणारे रोजनदारी कामगार व स्थायी कामगार तसेच जिल्हापरिषद मधील कर्मचाऱ्यांच्या समस्या व बदल्या संदर्भात यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी शासकिय व खाजगी व्यवस्थापनाने घ्यावी, अश्या प्रकारचें मागणी निवेदन खासदार धानोरकर यांच्या मार्फत करण्यात आले आहे. निवेदन देतांना अबिद हुसेन,यवतमाळ सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय नगराळे , अर्जुन शिरसाठ, वणी तालुका कार्याध्यक्ष खुशाल बासमवार आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments