अजय कंडेवार,Wani:- वेकोली चा गड मानला जाणारी एका त्या ग्रामपंचायतीत आपला “रुबाब” टाकणारा तो “महेश” अपयशी ठरल्याचे विदारक चित्र दिसले.एका साध्या व्यक्तीला एका प्रकरणात अडकवून नाहक त्रास देत गावकरी जनतेला सोबत घेत पोटभरू राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याचा या राजकारणाची पोळी बरोबर शेकल्या गेली नाही आणि शेवटी तो Fail ठरला असावे यात तिळमात्र शंका नाही. हे या त्याचा “प्रयोगातून” दिसून आलें Finally the plan of “Mahesh” became “Fail…”?
गावकऱ्यांना सोबतीला घेत अनेक राजकारणाचे पायंडे रचण्यात आजपर्यंत यशस्वी होत गेला. परंतु गावकऱ्यांना त्याचें पायंडे आजगत का लक्षात आले नसावे? हा प्रश्न माञ अनुत्तरीतच.परंतु “अनेकांना “त्यानें हाताशी धरून एठण्याचा प्रकार केला असावा असाही कयास लावल्या जात आहे. शेवटीं “महेश ” चे पत्ते विदर्भ न्युज नक्कीच उघडेल वेळ आले की, यातही शंका नाही आणि महेश कोण..? याबाबत येणाऱ्या “एका प्रकरणात” नक्कीच पुराव्यानिशी “विदर्भ न्युज ” बाहेर आणणार आहे. त्यानें किती लोकांना नाहक त्रास देऊन लाखों रूपये उकळले.हे येत्या काळात स्पष्ट होइल.