Tuesday, May 5, 2026
Homeवणीजि.प.भुरकी शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

जि.प.भुरकी शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

अजय कंडेवार,वणी:- जि.प.प्राथमिक शाळा, भुरकी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती दि.12 जाने रोजी साजरी करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सीमा बदकी(सरपंचा) ह्या उपस्थित होते तसेच शिक्षक स्वयंसेविका पूजा देऊळकर , मदतनीस सुषमा ठाकरे,चपराशी कैलास कोहळे हे सर्व उपस्थित होते, सरपंच यांच्या हस्ते शाळेतील मुलासाठी टाय व पट्टा बक्षीस दिले तसेच स्वामी विवेकानंद यांची माहिती डिजिटल दाखविण्यात आली हे विशेष…

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page