Tuesday, March 10, 2026
Homeमारेगावविषारी द्रव्य प्राशन करून युवकाची आत्महत्या

विषारी द्रव्य प्राशन करून युवकाची आत्महत्या

माणिक कांबळे/ मारेगाव:- तालुक्यातील आत्महत्याचे सत्रसतत सुरु असताना आणखी एका युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा सम्पविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
निकेश तुळशीराम आत्राम 18असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.या युवकांने काल 6जूनचे सायंकाळी 5वाजताचे सुमारास एका शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. घटनेची बाब घरच्या मंडळीच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले वृत्त लिहिपर्यंत त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही त्याच्या पश्चात आई वडील भाऊ, बहीण असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page