Thursday, July 16, 2026
HomeBreakingखाती चौकातील 'तो आशियाना' नेमका कशाचा अड्डा..?

खाती चौकातील ‘तो आशियाना’ नेमका कशाचा अड्डा..?

Ajay ,Wani: वणी शहराच्या मध्यवर्ती भागातील खाती चौकातील एका ‘आशियाना’बाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू असून, संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

“रॉ***पाजा, कै**लॉस “ या ठिकाणी कथित अश्लील प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, अल्पवयीनांना चुकीच्या जाळ्यात ओढले जात असल्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ‘ते दोन हरामखोर’ “निव्वळ भाडखात” असल्याची चर्चा जोमात आहे असं जर अस होत असेल, तर हा केवळ कायद्याचा नव्हे तर समाजाच्या भवितव्याचा प्रश्न आहे.

तातडीने फिक्स पॉईंट उभारून २४ तास देखरेख ठेवावी

शहरातील चर्चेनुसार पोलिसांनी या ठिकाणी तातडीने फिक्स पॉईंट उभारून २४ तास देखरेख ठेवावी.खाती चौकासह अशा संशयित ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस फिक्स पॉईंट,सीसीटीव्ही देखरेख,कागदपत्रांमध्ये आधार कार्ड नंबर सर्वांचे घेऊन आधार कार्ड नंबर नुसार खरंच सत्य कागदपत्र आहे का हे सुद्धा पडताळणी करावी. यावरून दूध का दूध पाणी का पाणी सुद्धा बाहेर येईल.तपासणी आणि अचानक छापे यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page