Sunday, May 31, 2026
Homeवणीवणीचा "मो.अली" या चिमुकल्याचा पहिला रोजा....!

वणीचा “मो.अली” या चिमुकल्याचा पहिला रोजा….!

Wani's first fast of "Mo.Ali" baby.

अजय कंडेवार,Wani-: मो. अली मोहम्मद इक्बाल शेख रा.काळे ले -आऊट नगर मधील या नऊ वर्षांच्या चिमुकल्याने पवित्र रमजानचा पहिला रोजा पुर्ण केला. याबद्दल मो.अली मुस्लिम बांधवांनी अभिनंदन केले.Wani’s first fast of “Mo.Ali” baby.

इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात.पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो सकाळी पाच वाजता पासून सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अली ला नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्याने उपवास सोडला

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page