Friday, July 12, 2024
spot_img
spot_img
Homeवणीवसंत जिनिंगची चौरंगी लढत……….!!!!

वसंत जिनिंगची चौरंगी लढत……….!!!!

• सहकार क्षेत्रात देवदास काळे यांचा नेहमीच राहिला दबदबा…..

अजय कंडेवार,वणी – येत्या 6 नोव्हेंबर 2022 रोजी होऊ घातलेल्या वणीच्या नामांकित दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग प्रेसिंग फक्ट्री या संस्थेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा चार पॅनल उभे ठाकल्याने वसंत जिनिंगची चौरंगी लढत दिसून येत आहे.

वसंत जिनिंगची 17 जागेसाठी 63 उमेदवार रिंगणात असून या उमेदवाराचा समावेश चार पॅनेलमध्ये आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनल , विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी एकता परिवर्तन पॅनल , भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, मिळून वसंत जिनिंग बचाव पॅनल तर रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांच्या नेतृत्वातील “जय सहकार पॅनल ” अशी एकूण 63 उमेदवारांचे चार पॅनल निवडणुकीत उभे करून मतदारात संभ्रम निर्माण केला आहे. जय सहकार पॅनलचे वसंत जिनिंग बचाव पॅनल तर रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड देविदास काळे

यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या प्रचाराचे नारळ फोडून कार्यालयापासून प्रचाराचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असे काही जाणकारांचे मत आहे. कारण मागील दोन टर्म ऍड देविदास काळे यांनी वसंत जिनिंगचा सांभाळ अत्यंत कर्तबगार पद्धतीने केला आहे .त्यातल्या त्यात रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुक जिंकल्याने पुन्हा त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे . त्यामुळे या चौरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष मागील ३० वर्षांपासून ऍड. देविदास काळे यांची वसंत जिनिंग मध्ये एकहाती सत्ता राहिली आहे. सहकार क्षेत्रात देवदास काळे यांचा नेहमीच दबदबा राहिला आहे.

या निवडणुकीत वसंत जिनिंगची एकूण 10 हजार 924 मतदार आहे ते सर्व मतदार या निवडणुकीत सहभागी होतील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे उमेदवारांची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

दि. वसंत को.ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी च्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल च्या माध्यमातून विजयबाबू चोरडीया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई, नामदेव सुरपाम हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News Political Wani

आमदारासाठी ‘तयार है हम’ ! मात्र……….

अजय कंडेवार,Wani:- वणी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्यांसह अनेक उमेदवारांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या निर्धार...
Read More
वणी

शेतकरी भूमिपुत्रांवर वे.को.ली करताहेत अन्याय….

अजय कंडेवार,वणी :- गेल्या काही वर्षांपासून वेकोलिच्या भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. कारण जेव्हा वेकोली मुख्यालयातून भूमिपुत्र आश्रितांना रोजगाराचे आदेश दिले...
Read More
वणी वणी पत्रकार परिषद

टिळक चौक व बसस्टॉप समोर “लाडकी बहिण “योजनेचे फॉर्म निःशुल्क भरण्यात येणार….

अजय कंडेवार,Wani:- आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे नोंदणी फॉर्म निशुल्क भरुण देण्यात येणार आहे. या...
Read More
Uncategorized

अरेच्चा…! घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास च्या ऐवजी दोन ब्रास रेती….

अजय कंडेवार-Wani:- लाभार्थ्यांच्या नावाने पाच ब्रास रेतीची नोंद असून त्यांना फक्त २ ब्रास रेती दिली जात आहे असा घणाघाती आरोप...
Read More
वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता

नदी पात्राजवळील काटेरी झुडुप तात्काळ तोडा…..

अजय कंडेवार,Wani:- शहरातील सेवानगर येथील रंगारीपूरा जवळ असलेली नदी पात्रावरील काटेरी झाडे तोडण्याकरीता विनोद मोहितकर यांचा नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाचे...
Read More
वणी

दादा..! तुझा बहिणीला 1500 रु खरंच नको…त्या ऐवजी तू ……

अजय कंडेवार,Wani:- यवतमाळ जिल्ह्याचे रा.श.प गटाचे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे व त्यांचा सहचरणीने एका पोस्ट चा माध्यमातून काहीं व्यथा दादांकडे मांडली...
Read More
Breaking News वणी

Rahul Gandhi तुम हिंदू धर्म से माफी मांगो….

अजय कंडेवार,वणी:- शहरातील टिळक चौकात भाजपा तर्फे खा. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि त्यांच्या फोटोला काळी श्याही लावून निषेध...
Read More
Uncategorized

वणीत सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत……

अजय कंडेवार,वणी:- शिरपुर आबई फाटा रा.मा -३७४ रस्ता दुरुस्ती व आबई फाटा वायपाईंट वेळोवळी गतीरोधकांची मागणी बांधकाम विभागाला, वणी यांना...
Read More
वणी वणीवार्ता

आज”चालतं फिरतं जनहित केंद्र” या मोहिमेचे उद्घाटन…

अजय कंडेवार,वणी: चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे...
Read More
वणी वणी पत्रकार परिषद वणीवार्ता

उत्पन्न व डोमीसियलचे दाखले अधिकृत सेतूमधूनच द्या- खुशाल बासमवार

अजय कंडेवार,वणी :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' ही योजना महिलांचे आरोग्य, पोषण व स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ...
Read More
वणी

सर्वांच्याच डोळ्यांत दिसणारे हे प्रेम पाहून मी भारावून गेलो…- मनसे राजू उंबरकर 

Vidarbh News ,Wani :-विदर्भातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज, राज्याचे पक्ष नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस वणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात...
Read More
Uncategorized

पक्षनेते- महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा.श्री राजभाऊ उबरकर यांना जन्मदिनी दिर्घाआयुष्याच्या अनंत शुभेच्छा..

पक्षनेते- महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा.श्री राजभाऊ उबरकर यांना जन्मदिनी दिर्घाआयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुकः फाल्गुन गोहोकार, (तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना,वणी)
Read More
एडवोटोरियल

मनसेचे  नेते मा.श्री.राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

मनसेचे  नेते राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
Read More
वणी वणीवार्ता

मा.श्री.संजय भाऊ दोरखंडे (C.E.O श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था) आपणास जन्मदिनी दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा यांना उंच उंच भरारी घेऊ दे... दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभु द्या...! मा. श्री.संजय भाऊ दोरखंडे(C.E.O...
Read More
Breaking News वणी

संतोष डाखरे यांना पितृशोक…..

अजय कंडेवार,वणी : मारेगाव तालुक्यातील संभाजी गणपत डाखरे (८८, रा. मांगरूळ) यांचे शनिवारी सायंकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या...
Read More
वणी

वणीत काँग्रेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार….

अजय कंडेवार,Wani:- यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा २२ जून रोजी शेतकरी मंदिरात वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी आयोजित...
Read More
Breaking News वणी

अखेर “महेश ” चा प्लॅन ठरला “Fail….”?

अजय कंडेवार,Wani:- वेकोली चा गड मानला जाणारी एका त्या ग्रामपंचायतीत आपला "रुबाब" टाकणारा तो "महेश" अपयशी ठरल्याचे विदारक चित्र दिसले.एका...
Read More
चंद्रपूर पांढरकवडा पुसद भद्रावती महाराष्ट्र मुकुटबन यवतमाळ

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार……

अजय कंडेवार,वणी:- श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा कार्यक्षेत्रात अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पतसंस्थे तर्फे करण्यात आला.Shri Ranganath...
Read More
महाराष्ट्र वणी

कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तात्काळ द्या….

अजय कंडेवार-Wani:- छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र” या नावाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. परंतु...
Read More
City वणी

“त्या.. .” महेश ” चा “B प्लॅन ” गावकऱ्यांना लक्षात येइल का ?

भाग -२ अजय कंडेवार :- "त्या..." एका ग्रामपंचायतचा Boss "महेश ".. अन् विशेष म्हणजे ज्या गावात तो राहतही नाही परंतू...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

आमदारासाठी ‘तयार है हम’ ! मात्र……….

अजय कंडेवार,Wani:- वणी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्यांसह अनेक उमेदवारांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या निर्धार करीत इच्छुक उमेदवारांनी तयारी...

शेतकरी भूमिपुत्रांवर वे.को.ली करताहेत अन्याय….

अजय कंडेवार,वणी :- गेल्या काही वर्षांपासून वेकोलिच्या भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. कारण जेव्हा वेकोली मुख्यालयातून भूमिपुत्र आश्रितांना रोजगाराचे आदेश दिले जातात तेव्हा ते ज्या...

टिळक चौक व बसस्टॉप समोर “लाडकी बहिण “योजनेचे फॉर्म निःशुल्क भरण्यात येणार….

अजय कंडेवार,Wani:- आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे नोंदणी फॉर्म निशुल्क भरुण देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात दिनांक ८...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...