वणी:- मनमिळावू, हसमुख, आमचे मार्गदर्शक ,अडचणी समयी धाऊन जाणारे, तसेच आपल्या लेखनीतून अन्यायाची वाचा फोडणारे वणीतील निर्भीड ज्येष्ट पत्रकार सुनिल पाटील आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माध्यमातून सर्वसामान्य घटकांचा व लोकशाहीचा आवाज उत्तरोत्तर बुलंद होत राहो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना…!
🎁 शुभेच्छुक:- मिञ परिवार, वणी ………🎁✍️