•सुरक्षा हिच आरोग्याची हमी- दानिश अहेमद.
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील रुखमाई कोल वॉशरीचा माध्यमातून गावकरी ,कर्मचारी व कामगारांकरीता भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि.22 डिसें रोजी शुक्रवारला सकाळी 10 ते सायं.4 वाजेपर्यंत रुखमाई कोल वॉशरीचा परिसरात आयोजन करण्यात आले. या भव्य रोगनिदान शिबिराचे उद्घाटन वॉशरीचे डायरेक्टर दानिश अहमद यांच्या विशेष उपस्थितीत जि.एम् ईश्वर बांडेबुचे, एच.आर.मॅनेजर किशोर जांगडे, एच.आर एक्झक्युटिव्ह सुनील भोंगाळे यांचा हस्ते करण्यात आलें.Rukhmai Coal Washery’s Enthusiastic Response to “Grand Health Camp”.
या आरोग्य तपासणी शिबिरात 150 हुन अधिक कामगार, कर्मचारी, गावकरी यांची विशेष तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीबरोबरच कामगारांची रक्तदाब तपासणी आणि इतर आणखी काहीं तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय या मोसमात जास्त प्रमाणात बळावणाऱ्या रोगांची संख्या लक्षात घेवून मलेरिया, टायफाईड, बीपी, टीबी, एचआयव्ही, हृदयरोग इतर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याविषयी देखील मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.रुखमाई कोल वॉशरीने कामगारांचे आरोग्याची जाणीव करीत वरोरा येथील एका आरोग्य तपासणी चमूशी संपर्क साधून तपासणीकरीता विनंती करीत त्यांना पाचारण केले. यात YRG केयर सेंटरचे डॉ.पवन दरवे, काऊन्सलर गोविंद कुंभारे, प्रणाली सोनटक्के व श्रीनिवास कुंभारे या चमूनी तपासणी पार पाडली. विशेषतः या भव्य आरोग्य निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“आजच्या धकाधकीच्या युगात वाढते औद्योगिकरण व त्यांच्याशी संबंधित शारीरिक व्याधी वाढत आहेत.त्यामुळेच वेळीच याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. यासाठी आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच सुरक्षा हिच आरोग्याची हमी आहे असे वॉशरीचे दानिश अहेमद यांनी माहिती दिली.”
भव्य आरोग्य शिबिररात टिपलेले एक क्षण……Rukhmai Coal Washery’s Enthusiastic Response to “Grand Health Camp”.
अब हिंदी में भी खबर उपलब्ध….
तालुका में रुखमाई कोल वाशरी के माध्यम से ग्रामीणों, कर्मचारियों और श्रमिकों के लिए शुक्रवार 22 दिसंबर को सुबह 10 बजे से शाम 4 बजे तक रुखमाई कोल वाशरी क्षेत्र में एक भव्य मुफ्त स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। इस भव्य डायग्नोस्टिक कैंप का उद्घाटन निदेशक दानिश अहमद, जीएम ईश्वर बंदेबुचे, एचआर मैनेजर किशोर जांगड़े, एचआर एक्जीक्यूटिव सुनील भोंगले की विशेष उपस्थिति में किया गया।
इस स्वास्थ्य जांच शिविर में 150 से अधिक श्रमिकों, कर्मचारियों एवं ग्रामीणों की विशेष जांच की गयी. स्वास्थ्य जांच के साथ-साथ श्रमिकों का रक्तचाप और अन्य जांच भी की गई। इसके अलावा इस अवसर पर यह भी मार्गदर्शन दिया गया कि इस मौसम में अधिक होने वाली बीमारियों की संख्या को ध्यान में रखते हुए मलेरिया, टाइफाइड, बीपी, टीबी, एचआईवी, हृदय रोग और अन्य बीमारियों का प्रकोप नहीं होगा। . इसमें वाईआरजी केयर सेंटर के डॉ. पवन दर्वे, काउंसलर गोविंद कुंभारे, सिस्टा सोनटक्के और श्रीनिवास कुंभारे की टीम ने निरीक्षण किया। विशेषकर इस भव्य स्वास्थ्य निदान शिविर को बहुत अच्छा प्रतिसाद मिला।
दानिश अहमद ने कहा, “आज के तनावपूर्ण युग में बढ़ते औद्योगीकरण और उससे जुड़ी शारीरिक बीमारियां बढ़ती जा रही हैं। इसलिए समय रहते इसकी रोकथाम करनी चाहिए। इसके लिए स्वास्थ्य जांच बहुत जरूरी है। इसलिए सुरक्षा ही स्वास्थ्य की गारंटी है।”