Tuesday, February 17, 2026
HomeBreaking News"रश्मी " चे डोके ट्रॅकवर तर धड दुसरीकडे.....

“रश्मी ” चे डोके ट्रॅकवर तर धड दुसरीकडे…..

वणीः- वणी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका युवतीचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना ५ में.च्या दुपारी ११ वाजेच्या सुमारास घडली. वणी रेल्वे स्टेशनवर तरुणीचा मृत्यू झाल्याने हा (Wani Railway Accident) अपघात की आत्महत्या याबाबत संभ्रम आहे.

वणीवरून दू.अकराच्या सुमारास रेल्वेचे वेळापत्रक असून वणी रेल्वे स्टेशनवरून ११ वाजता नंदीग्राम रेल्वे गेल्याने रेल्वे स्टेशन परिसरातच वणी येथील शास्त्रीनगर येथे राहत असलेली रश्मी धनराज पराते २० रा. शास्त्रीनगर रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. हा (Wani Railway Accident) अपघात की आत्महत्या हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या दुर्दैवी मृत्यूमुळे पराते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments