•पक्षाचा वतीने”QR Code”कोड प्रसिद्ध.
अजय कंडेवार,वणी :- शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून देखील अपेक्षित क्षेत्रात अनेकांना बेरोजगार रहावे लागले असून अनेक युवकांच्या भविष्याचा प्रश्न भेडसावत असतांनाच वणी विधानसभेचा युवती -युवकांसाठी मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून “भव्य रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला असुन याचा शुभारंभ विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज मंदिर भांदेवाडा येथे नारळ फोडून करण्यात आला.
देशातील ५० पेक्षा अधिक आयटी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ॲग्रिकलचर, फायनॅन्स, बीफार्मा-नसिंग, डिलिव्हरी बॉय, सिक्युरिटी गार्ड, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे. ५००० पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार आहे व नोकरीत समाविष्ट करण्यात येणार आहे.युवकांना ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. पक्षाच्या वतीने क्यूआर कोड सुद्धा प्रसिद्ध केला आहे.
1.ऑफलाईन संपर्क:-
शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय नांदेपेरा रोड वणी येथे ऑफलाइन पद्धतीने सुद्धा फॉर्म स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली .
2.ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत Google फॉर्म :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf5Jwy3L9mGW82RzFSy5QTdXt2edbK-P3p0RdEykDr6wSFVtw/alreadyresponded.
3.ऑनलाईन व्हाट्सअप ग्रुप ची लिंक शेअर करण्यात आली असून खाली लिंक ओपन करून तुम्ही व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकतात.लिंक 🖇️ :-https: chat.whatsapp.com/LCMiZPMjAdR96l7wxbRDYf
4.QR कोड प्रसिद्ध..,.