•शेवाळकर परीसरात आता होणार.. अवघ्या काही दिवसांत “ग्रँड ओपनिंग”….
•फॅमिली व युवकांचा आवडीचे सर्व डिशेस यांच वेदा रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध असणार….
• “स्पेशल चाट व स्पेशल पावभाजी”चला भेट देऊया वणीतील एकमात्र ब्रँडेड “वेदा रेस्टॉरंटला….
अजय कंडेवार,वणी:- शहरात गजबजून भरलेल व सर्वाँना मनोसक्त आनंद घेता येणाऱ्या शेवाळकर परीसरात आता लवकरच “वेदा रेस्टॉरंट”प्युर वेज हॉटेल खवय्यांसाठी तयार होत आहे .लवकरच काही दिवसातच ग्रँड ओपनिंग होत आहे विशेषतः अनेक कारणांमुळं लोक शेवाळकर परीसरात जात असतात.
अशावेळी तेथें नव्याने सुरू होत असलेल्या व खवय्याची आवड लक्षात घेता “वेदा रेस्टॉरंट”…… ने ” प्युर वेज व स्पेशल साऊथ इंडियन, स्पेशल चाट, स्पेशल पावभाजी ” ची चव घेता येणारआहे……. या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेऊ शकाल तसेच युवकांना आवडणारे सर्व प्रकारचे डिश याच “वेदा restaurant “मध्ये ठेवण्यात येणारं आहे. व अत्याधुनिक सुविधानी भरलेले “वेदा रेस्टॉरंट… शहरात एकमेव असणार आहे.