•वणी शहरातील आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये भव्य Discount…•बजाज फायनन्सही उपलब्ध.
•अधिक माहितीकरिता संपर्क करा.मो.नं 8308110573,9403456222, 9423435341
विदर्भ न्युज डेस्क,वणी :- शेतीच्या औजारासाठी नावाजलेले पडगीलवार कॉर्पोरेशन कंपनीचे औजारे आता आपल्या वणी शहरात आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये अगदी माफक दरात पंप व चिल्लर सामान / स्पेअर पार्ट्स होलसेल दरात उपलब्ध तसेच सर्व कंपनीचा पंपवर भव्य अशी 60% Discount ही देण्यात येत आहे.ही सेवा फक्त आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्येच उपलब्ध आहेत.
वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे फवारणी पम्पाची होलसेल आणि चिल्लर विक्री सुरु आहे. पडगीलवार, गोल्ड, सिंगम, बाहुबली ,जय किसान या प्रख्यात कंपनीचे आझाद इलेक्ट्रॉनिक्स अधिकृत डिलर आहे.आता पावसाळा सुरु झाला आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे कामेही धडाक्यात सुरु आहे. शेतक-यांची टिबने देखील पूर्ण झाली आहे. सोबतच शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते. फवारणी पंपाबाबत माहिती घेण्यासाठी शेतक-यांनी एकदा “नगर परिषद रोड पार्किंगचा बाजुला तसेच विराणी टॉकीज रोड जनता शाळेचा बाजुला “आझाद इलेक्ट्रॉनिक्स” या प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
•वैशिष्ट्ये:-
वणी शहरात सर्व कंपनीचे फवारणी पंप व चिल्लर सामान / स्पेअर पार्ट्स होलसेल दरात उपलब्ध आहे. तसेच सर्व कंपनीचा पंपवर 60% Discount देण्यात आले व 12×12 ,12×14, 12 ×16 मध्ये उपलब्ध देखील आहे व सिंगल मोटर व डबल मोटर यावर 06 महीने बॅटरी गॅरंटी देण्यात येत आहे.पंप पॉलिथिन मटेरिअल पासून तयार केल्याने पंप दीर्घायुष्यी आहे.उपलब्ध असलेल्या फवारणी पंपाची 20 लीटरची क्षमता असून पंपामध्ये 3.5 किलोची एक्स्ट्रा हेवी बॅटरी दिलेली आहे.स्प्रेअरला उत्तम दर्जाचे नोझल असल्याने स्प्रेचा मारा समान राहतो. यासोबत दिला जाणारा बेल्ट उत्तम दर्जाचा असल्याने पाठदुखीसारखा त्रास होत नाही”त्यामुळे बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सुमारे 25 वेळा स्प्रे करता येते.
•आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये शेतीचे सर्व प्रकारचे औजारे उपलब्ध……..
“शेतीच्या औजारासाठी नावाजलेले पडगीलवार कॉर्पोरेशन कंपनीचे औजारे आता आपल्या शहरात उपलब्ध झाली आहे 2 स्ट्रोक ट्रॉली पीक कटर यंत्र, 2 स्ट्रोक व 4 स्ट्रोक विडर कटर यंत्र, खुरपणी यंत्र, लॉन मुव्हर यंत्र, लॉन मुव्हर हात यंत्र, गार्डन स्पेयर, 2 स्ट्रोक, 4 स्ट्रोक पॉव्हर स्पेयर, फॉगिंग यंत्र, मलचिंग होल मशिन, चेन सॉ यंत्र, थर्मल फॉगिंग यंत्र याशिवाय सोलर बॅटरी पंप, 2 इन 1 बॅटरी पंप, 4 इन 1 मास्टर बॅटरी पंप, इलेक्ट्रिक बॅटरी पंप, ब्लोअर स्प्रे गन, मॉइश्चर मीटर, ग्लू ट्रॅप पॅड, रेन होज पाईप इत्यादी औजारे देखील उपलब्ध आहेत.”
स्प्रे पंप व होम अप्लायन्सेसच्या अधिक माहितीसाठी, डेमोसाठी किंवा होम डिलेव्हरीसाठी संपर्क –
मो.नं 8308110573,9403456222, 9423435341