Saturday, August 1, 2026
HomeBreaking Newsपांढरे कपडे 'किस्से रंगीले' नेमका कोण हा 'राजे'?

पांढरे कपडे ‘किस्से रंगीले’ नेमका कोण हा ‘राजे’?

Vidarbh News:- सध्या एका स्वयंघोषित पांढरपोशी “राजें”ची जोरदार चर्चा सुरू आहे. पांढरे शुभ्र कपडे घालून समाजसेवेच्या मोठमोठ्या गप्पा मारणारा हा ‘फुकट्या नेता’ सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.

शहरातील नागरिकांमध्ये अशी कुजबुज आहे की, जनतेच्या प्रश्नांपेक्षा या “वकटवाण्या” नेत्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यातच जास्त रस आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवायचे की लोकांचा घरावर लक्ष ठेवायचे?” असा प्रश्न आता अनेक जण विचारू लागले आहेत.विशेष म्हणजे, उच्चभ्रू वसाहतीत राहणारा हा “वकटवाण्या”नेता स्वतःची प्रतिमा स्वच्छ दाखविण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या नावाभोवती निर्माण झालेल्या चर्चांनी राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली आहे. असा हा “वकटवाण्या” नेता मार नाकाने मोठमोठे पद वरिष्ठाला मागतो ही तर हास्यास्पद बाब आहे .पद मागून फ्लॅश मारून लोकांचे घर उद्ध्वस्त करायचा जणू काहीं ठेकाच घेतल्याच चित्र समोर आले.

त्या परिसरात तर काही जण गंमतीने म्हणताना दिसतात की,राजकारण कमी आणि लोकांचा घरात डोकावून पाहणे आणि पद मोठ मोठे उपभोगने तसेच फ्लॅशिंग चर्चेत राहण्याची हौस “वकटवाण्या”नेत्याला जास्त..अर्थात या चर्चांची कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. मात्र, शहरात या विषयावर बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण चर्चा मात्र एका “राजें”चीच सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page