Thursday, December 4, 2025
Homeवणीदूरसंचार सल्लागार समितीत विजय पिदूरकर...!

दूरसंचार सल्लागार समितीत विजय पिदूरकर…!

अजय कंडेवार,वणी :- भारत सरकारच्या दूरसंचार अमरावती विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी वणी येथील माजी.जि.प.सदस्य विजय पिदूरकर यांची निवड करण्यात आली आहे.Government of India Telecom Amravati

भारत सरकार संचार मंत्रालय अमरावती विभागीय दूरसंचार सल्लागार समिती सदस्य पदी दि,10 जाने 2024 रोजी दूरसंचार भारत सरकार विभागातर्फे परिपत्रक प्राप्त झाले.त्यांनी पाठविलेल्या पत्रकात वणी येथील माजी.जि.प.सदस्य विजय पिदुरकर व विजय चोरडिया या दोघांना दूरसंचार सल्लागार समिती अमरावती विभागीय समितीवर काम करण्याची संधी दिली.

या दोन्हीं सदस्यांनी अामदार मदन येरावार,माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रीय मागास अायोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,अामदार संजिवरेड्डी बोदकूरवार,भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भूतडा या निवडीचे श्रेय दिले.विजय पिदूरकर त्यांच्या या पदावर झालेल्या नियूक्तीबद्दल वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments