Sunday, May 3, 2026
HomeBreaking Newsकॉपी-पेस्टचा बादशाह चापलूस "चाटूकार"......

कॉपी-पेस्टचा बादशाह चापलूस “चाटूकार”……

•' अपना छुपाओ काका.... लोगो का दिखाओ' अशी त्याची नीती •नावसहित भोंगळ उघड होणार.

✍️ Ajay Kandewar:- पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ, पण काहींनी याला “चाटूकारितेचा स्टॉल” बनवला आहे. सत्य, तथ्य आणि लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून, “अपना छुपाओ, काका… लोगो का दिखाओ” हीच त्यांची नीती ठरली आहे.

अशाच एका स्वयंघोषित कॉपी-पेस्टच्या बादशहाची गावोगावी चर्चा सुरू आहे. समोर हसून मागून वार करणं, कोणाला तरी बदनाम करून स्वतःचा पोटाचा उद्योग चालवणं, आणि “ढोर पोर सोडणं” हेच त्याचे खास कौशल्य. पत्रकारिता वाचवायला नव्हे तर चाटूकारितेचा ब्रँड अॅम्बॅसॅडर व्हायला तो जन्माला आलेला वाटतो.

त्याचं पोट्ट रेती चोरीच्या कारवायांत अलिप्त, फोटोंच्या नशेत रममाण, आणि स्वस्त प्रसिद्धीच्या हव्यासाने पछाडलेला हा चाटुकार आता लोकांसाठी केवळ उपहासाचा विषय ठरलाय. लोक सरळ म्हणतात.“चाटूकारिता नाही, हा तर निव्वळ चाटूगिरीच्या डिग्रीतही फेल झालेला ढोंगी कलाकार आहे!”आज गावोगावी त्याच्या कृत्यांची खिल्ली उडवली जाते. उद्या जेव्हा याचे नवे पुरावे समोर येतील, तेव्हा लोकांच्या मनातला संशयही मिटेल – कारण हा पत्रकार नव्हे, तर फक्त चाटूगिरीचा रेती-चोर ब्रँड अॅम्बस्टर आहे, हे सत्य उघड होणारच!

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page