खुशखबर…खूशखबर…धनतेरस ऑफर ……….
“आझाद इलेक्ट्रानिक्स”मध्ये One Plus TV खरेदीसाठी सुवर्ण संधी
★वणीत बम्पर ऑफर देणारी एकमेव आझाद इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या….
★LED TV सोबत हेडफोन व Bluetooth Speaker Free…free…
वणी :- “मुटभर माती म्हणे,मी होईन पणती..टिचभर कापुस म्हणे,मी होईन वाती… थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी… ठिणगी पेटताच नव्या ज्योती… अशीच यासारखी फुलत जावी, आपली “आझाद इलेक्ट्रानिक्स ” सोबत नाती…”
वणी शहरात शिवाजी चौकात,माहेर कापड केंद्राच्या अगदी समोरा समोर इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे भव्य प्रतिष्ठान असलेले “आझाद इलेक्ट्रानिक्स” येथे दिवाळीच्या शुभ पर्वावर सामन्यातील सामान्य ग्राहकांना फायनान्स वर TV खरेदी करता यावी करीता “सॅमसंग बिग TV फेस्टिव्हल” ही स्पेशल ऑफर सुरू झाली आहे.
वैशिष्टय
DIWALI CELEBRATION OFFER:-
आज़ाद इलेक्ट्रॉनिक्स मध्ये
1) ONEPLUS LED D
2) सर्व एलईडी डिस्प्ले भक्कम मोठी उपलब्ध ऑफर
32″इंची ,40″इंची 43″इंची ,50″इंची व 55″इंची वर
3) बजाज फायनान्स EMI पर घर ले जाएं…LED TV
4)LED TV सोबत Bluetooth Speaker Free…free…
फायनान्स वर स्मार्ट LED TV खरेदीवर ही स्पेशल ऑफर सुरू झाली असून,ही ऑफर सामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशी ही ऑफर आहे.करीता एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन “आझाद इलेक्ट्रानिक्स” चे संचालक अमर नानवानी यांनी केले आहे.