Ajay,Vidarbh News : एका मोठ्या साहेबाच्या नावावर वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात भिकारीसारखी भीक गोळा करण्यात आल्याची चर्चा सध्या शहरभर रंगली आहे. “माझ्या साहेबांचा वाढदिवस आहे, भाऊ… हे पाहिजे, ते पाहिजे,” असे सांगत काही काले व्यापारी, रग्गड व्यावसायिक आणि त्या धंदेवाल्यांकडून मस्त भीक मागून “माया”जमा करण्यात आल्याची कुजबूज सुरू आहे. मात्र, हा “मोठा चाटू पंटर” भीक मागलेला निधी बॅनरवर व स्वतःवर खर्च करून स्वतःच शोक पूर्ण केला” यात शंका नाही अश्या “हरामखोर पंटर”चा “चाटूगिरीने “अनेक प्रश्न उपस्थित केले .
सेवा, विचार आणि जनहितापेक्षा साहेबांचा वाढदिवसांच्या नावाखाली भीक मागून “माया “गोळा करण्याची स्पर्धाच “चापलूस पंटरद्वारे” शहरात सुरू झाली आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भीकं मागणी स्पर्धा सुरू असलेल्या चर्चेनुसार, मोठ्या प्रमाणात “भीक मागून माया जमा” परंतु खर्च अत्यल्प झाल्याचीही माहिती मिळाली आहे. परंतु उर्वरित भिकेचा रकमेचे काय झाले, याबाबत माहिती मात्र फ्युरर्र होते.
भीक मागणारे हे साहेबांचे “चाटू पंटर” निव्वळ “साहेबांचे चाटूपण” करून मोठे होण्यासाठी नेहमी समोर असतात आणि यात काही साधेभोळे ” व्यापारी, व्यावसायिक आणि धंदेवाल्यांना म्हणतात की”मेरे साहाब का बर्थडे है तू नही देता तो… “सफेद कागद नीला करके” चलाऊंगा भाई “अशा प्रकारचे काही चर्चात्मक माहिती सुद्धा येऊ लागली आहेत.या चर्चेमुळे राजकीय वर्तुळातही चांगलीच खळबळ उडाली असून, “वाढदिवस हा जनसंपर्काचा उत्सव की “भीक” मागून “माया गोळा” करण्याचे संकलनाचा मार्ग?” अशी चर्चा रंगली आहे. परंतु एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली आहे की हे चाटू पण्टर पद नेमकं मागतात कशाला हे आणखी एकदा सिद्ध झालेले आहेत. चाटू लोकांना पद असेल तर नेत्यांचा वाढदिवसात माया गोळा करणे आणि पद असेल तर डोकावून पाहणे हे दोन धंदे तर फिक्स झाले आता.

