अजय कंडेवार,वणी : मारेगाव तालुक्यातील संभाजी गणपत डाखरे (८८, रा. मांगरूळ) यांचे शनिवारी सायंकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी चंद्रकला, मुले प्रभाकर, सुधाकर, दिनकर, संतोष, मुलगी मंदा, सुना, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.