“आझाद इलेक्ट्रानिक्स”मध्ये 0%फायनान्सवर वन प्लस LED टीव्ही खरेदीसाठी सुवर्ण संधी
★वणीत बम्पर ऑफर देणारी एकमेव , विश्वसनीय आझाद इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या….
★माय डे ….माय ई.एम.आय ऑफर… 1st ईएमआय बिलकुल फ्री,फ्री.. फ्री….
★अधिक माहितीकरिता संपर्क :- 8906707707,7249107005
अजय कंडेवार,वणी :- “मुटभर माती म्हणे,मी होईन पणती..टिचभर कापुस म्हणे,मी होईन वाती… थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी… ठिणगी पेटताच नव्या ज्योती… अशीच यासारखी फुलत जावी, आपली “आझाद इलेक्ट्रानिक्स ” सोबत नाती…”

वणी शहरात शिवाजी चौकात,माहेर कापड केंद्राच्या अगदी समोरा समोर इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे भव्य प्रतिष्ठान असलेले “आझाद इलेक्ट्रानिक्स” येथे दिवाळीच्या शुभ पर्वावर सामन्यातील सामान्य ग्राहकांना फायनान्स वर TV खरेदी करता यावी करीता “फेस्टिव्हल Big Sale…Big Deal ,Big Discount,Big Day दसरा व दिवाळी …………” ही स्पेशल ऑफर सुरू झाली आहे.

Big Sale…Big Deal ,Big Discount,Big Day दसरा व दिवाळी ऑफर …………वैशिष्ठ्ये :-
1)एक EMI की भव्य सुट देण्यात येत आहे.
2)एक हज़ार ते वीस हजार पर्यंत कॅशबॅक
3)40% टक्के सुट
4) प्रत्येक वस्तुवर 12 वर्षाची फ्रि गॅरंटी
5)प्रत्येक होम अप्लायंसंवर होम थियेटर किंमत 3999/-रू, हेडफोन 1999/- रुपयाचे तसेच ब्लु-टूथ स्पीकर, स्मार्ट वाँच व पॉवर बँक इत्यादी
•दसरा व दिवाळी स्पेशल ऑफर •:
1)दररोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी
2)Exchange offer पुराना लाओ… नया लेकर जाओ..
3) सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 50% टक्के discount.
4)विशेषतः लगेच 25,000/- रू. कॅशबॅक
5) No cost EMI
6) 1 EMI Free राहील.
7) 0 रुपये डाउनपेमेंट महिना 0 ‘व EMI सुरु फक्त 999/-
फायनान्स वर स्मार्ट LED TV खरेदीवर ही स्पेशल ऑफर सुरू झाली असून,ही ऑफर सामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशी ही ऑफर आहे.करीता एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन “आझाद इलेक्ट्रानिक्स” चे संचालक अमर नानवानी यांनी केले आहे.



