Saturday, May 30, 2026
Homeवणीखुशाल बासमवार यांना मातृशोक.....!

खुशाल बासमवार यांना मातृशोक…..!

• शनिवार दुपारी 12.00 वाजता वणी मोक्षधाम येथे अंतिम विधी.

अजय कंडेवार,वणी :- राधाबाई व्यंकटेश बासमवार (७२)वर्ष रा.गायकवाड फैल, वणी यांचे दि.15 डिसें रोजी सायं 6 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या राष्ट्रवादी पार्टीचे वणी तालुका अध्यक्ष तसेच धडाडीचे युवकांचे प्रेरणास्थान म्हणून कमी वेळात प्रसिद्धिस आलेले खुशाल बासमवार यांच्या आई होत्या.

आज 16 डिसें.रोजी दुपारी ठीक 12 वाजता वणी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.यांचे मागे 3 मुल,1मुलगी,सून व नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page