Saturday, September 7, 2024
spot_img
spot_img
Homeवणी"हेल्मेट लगाओ.... जान बचाओ .........!"

“हेल्मेट लगाओ…. जान बचाओ ………!”

•वणी येथे ‘रस्ता सुरक्षा अभियान…”

अजय कंडेवार,वणी:- रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये वाहन नियमांची जनजागृती व्हावी, अपघातांना आळा बसावा ,मोटार वाहन अपघाताला परिणामकारकरित्या आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता “रस्ता सुरक्षा अभियानाचे “आयोजन करण्यात आले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत 34 वे रस्ता सुरक्षा अभियान 2023′ साजरा करण्याचा सूचना देण्यात आले.त्या आदेशानुसार काल दिनांक 14 जानें 2023 ला वणी पोलिस स्टेशन व वणी वाहतूक विभागाचा वतीने संयुक्तरित्या शहरांतील प्रत्येक चौकातील रस्त्यावरून हेल्मेट बाईक रॅली काढण्यात आली.

Ajay Kandewar, Vani:- On the occasion of Road Safety Week, “Road Safety Campaign” was organized to create awareness among the citizens about traffic rules, to prevent accidents and effectively prevent motor vehicle accidents and to promote and disseminate traffic rules among the citizens. As per the directives of the Central Government, from 11 to 17 January 2023. It was instructed to celebrate the 34th Road Safety Mission 2023. According to that order, yesterday on 14 January 2023, a helmet bike rally was taken out jointly on behalf of Vani Police Station and Vani Traffic Department from the streets of every square in the cities.

डॉ.पवन बनसोड(पोलीस जिल्हा अधीक्षक),पियुष जगताप (अप्पर पोलिस अधीक्षक),संजय पुज्जलवार (उपविभागीय पोलीस अधिकारी )यांचे मार्गदर्शनाखाली व वणी पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांचे नेतृत्वात काढण्यात आली . सदर रॅलीत उपस्थित संजय अत्राम वाहतूक शाखा प्रमूख(एपीआय) ,माया चाटसे (एपीआय),माधव शिंदे(एपीआय),प्रविण हिरे (पोउनी) व आशिष झिमटे(पोउनी) हे सर्व सहभागी होतें तसेच पोलिस स्टेशनचे व वाहतूक शाखेचे समस्त कर्मचारी आणि TDRF चे कर्मचारी हजर होते.

It was conducted under the guidance of Dr. Pawan Bansod (District Superintendent of Police), Piyush Jagtap (Upper Superintendent of Police), Sanjay Pujjalwar (Sub Divisional Police Officer) and under the leadership of Vani Police Inspector Pradeep Shiraskar.  Sanjay Atram Traffic Branch Pramukh (API), Maya Chatse (API), Madhav Shinde (API), Pravin Hire (Pouni) and Ashish Zimte (Pouni) were all present in the said rally along with all the employees of Police Station and Traffic Branch and TDRF.  Employees were present.

“रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी नवीन कायदे किंवा नियम लागू करणे, रस्ते सुरक्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणे किंवा सीट बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहिमेचा प्रचार यांचा समावेश असतो,अल्पवयीन बालके मोठ्या वेगात वाहतूक नियम मोडत दुचाकी आणि चारचाकी चालविताना दिसतात. यामुळे किरकोळ अपघात शहरात नेहमीच होतात. त्यामुळे पालकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हेल्मेट वापर करण्यास सक्ती पाल्यांना घरूनच करावी असे आवाहन –संजय आत्राम(एपीआय,वणी वाहतूक शाखा)

“Includes implementing new laws or regulations to improve road safety, implementing new technology or infrastructure to make roads safer or promoting campaigns to promote seat belts, helmets and other safety measures”Sanjay Atram(API, Vani Traffic Branch)

spot_img

मागील बातमी देखील वाचा :-

Breaking News

सोमवारी मुकुटबन येथे “मोफत महाआरोग्य शिबीर…….”

अजय कंडेवार,Wani:- धावपळीचे जीवनमान, अनेक व्याप,चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही...
Read More
वणी वणीवार्ता

“विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती व्हावी हेच मुख्य ध्येय”- शोभना मॅडम 

अजय कंडेवार,Wani - विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने "मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी ,वडगाव" येथे दि.३१ ऑगस्ट...
Read More
Breaking News वणी

पोलिस दादांकडून ‘गुड टच, बॅड टच’वर मुलींना धडे…..!

अजय कंडेवार,Wani:- राज्यासह देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याने समाज मन हादरुन गेले आहे. बदलापूर येथील घटनेने तर कृरतेचा कळसच...
Read More
Uncategorized

Jjjh

वणी विधानसभेसाठी "डॉ.महेंद्र लोढा" यांनी थोपटले दंड....!   •जनसामन्यांचा माणूस "आमदारकी"साठी सज्ज.   •मागिल 8 वर्षाचा दांडगा जनसंपर्क. वैद्यकीय क्षेत्रात"सुप्रसिद्ध"...
Read More
Breaking News वणी

वणी विधानसभेसाठी “डॉ.महेंद्र लोढा” यांनी थोपटले दंड….!

अजय कंडेवार,वणी:- अनेक विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीने जिंकण्याचा दावा सांगितला आहे. यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघातून एक सुप्रसिद्ध डॉक्टर आणि सर्जन...
Read More
वणी

“हाती घोडा पालखी…जय कन्हैया लाल की” जयघोष….

अजय कंडेवार,वणी - श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा वणी शहरात सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीने सात दिवस...
Read More
Uncategorized

सामाजिक कार्यकर्तीच्या मदतीने बालविवाह रोखला….

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील मोहदा (क्रेशर)येथे एक मुलगी अल्पवयीन असतांनाही विवाह होत असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने वणी येथील सामाजिक कार्यकर्ता प्रिया...
Read More
Breaking News वणी

राजूर प्रा.आ केंद्रांतर्गातील कार्यक्षेत्रात “गप्पी मासे” सोडले…. 

अजय कंडेवार,Wani :- तालुक्यातील राजूर प्रा.आ केंद्रांतर्गातील कार्यक्षेत्रात अन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. त्यासाठी मंगळवारी २७...
Read More
वणी

मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांगांना सन्मानपूर्वक हक्काचा 5% निधी वाटप…..

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील मोहदा ग्रामपंचायतच्या वतीने गावातील दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायत उत्पनातील 5% निधी सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा विशेष उपस्थितीत 27...
Read More
Breaking News वणी

कायर ग्राम पंचायतच्या वतीने जंतूनाशक फवारणी….

अजय कंडेवार,Wani:- पावसाळ्यात साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायर (ता. वणी) येथील ग्रामपंचायत सरपंच नागेश घनकसार यांनी पुढाकार घेत जंतूनाशक फवारणीची...
Read More
Breaking News वणी

आरोग्य शिबीर व डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणी…..

अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मोहदा परिसरात संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. पावसाळयाला सुरुवात होताच नागरिकांमध्ये कीटकजन्य आजाराचे लक्षणे दिसू लागली. यात...
Read More
Breaking News वणी

“त्या ” शेतात “रेतीचे साठे” कुणाचे…..?

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीने उच्छाद माजवीला असून चक्क तालुक्यांतील "विदर्भा नदी पात्रातून" उपसा करून रेती...
Read More
Breaking News वणी

मनसे गडात “राज” ची एन्ट्री……..!

अजय कंडेवार,Wani :- वणी हा मनसेचा बालेकिल्ला असून हा किल्ला अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा दौरा असल्याचे मानले जात आहे. राज...
Read More
Breaking News वणी

“त्या “नराधमांना तात्काळ फाशी द्या…..

अजय कंडेवार,वणी- बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका...
Read More
Breaking News यवतमाळ राजूर वांजरी शिंदोला शिरपूर

राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राला “रिक्त पदाचे” ग्रहण….!

अजय कंडेवार,Wani : तालुक्यातील राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन...
Read More
Breaking News वणी

SC,ST चे वर्गीकरण व क्रिमिलियरच्या आधारावर आरक्षणाची बेकादेशीर व्याख्या….

अजय कंडेवार,वणी:- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर विशेष संसदेचे अधिवेशन बोलावून या अटीबाबत पुनर्विचार करावा आणि त्याबाबत घातक परिणाम होणार नाही असा...
Read More
Breaking News Kayar वणी

विदर्भा नदी पात्रातून “रेतीचा ट्रीपा ” सुरूच…

अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील कायर-नजिकचा विदर्भा नदी पात्राचा अद्याप लिलाव करण्यात आला नाही. हा घाट तालुक्यातील मलाई रेती घाटात येतो. यामुळे...
Read More
Breaking News कायर गाव वणी वणीवार्ता

शिरपूर ठाण्यात जप्त वाहनांचा जाहीर लिलाव……

अजय कंडेवार,Wani:- पोलीस स्टेशन शिरपुर येथे विविध गुन्हयांत जप्त असलेल्या तसेच सदर गुन्हयांचा अंतीम निकाल लागलेल्या व मालकी हक्क न...
Read More
Breaking News वणी

वणीत 22 ऑगस्ट ला “लखबीर सिंह लक्खा”……

अजय कंडेवार,वणी: दरवर्षी प्रमाणे वणी शहरात दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात...
Read More
Breaking News राजूर colliery वणी वणी पत्रकार परिषद

राजूर P.H.C त “तो कर्मचारी” येतो कधी कधी प्रेसेंटी माञ “फुल्ल”…..?

अजय कंडेवार,Wani:- ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या पूरक सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य...
Read More
{"dots":"true","arrows":"true","autoplay":"true","autoplay_interval":3000,"speed":600,"loop":"true","design":"design-1"}

संपादक

अजय संजय कंडेवार

'विदर्भ न्युज' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भयपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही. मला पत्रकारितेत मागील पाच वर्षाचा अनुभव असून आघाडीच्या वृत्तपत्र समूहात बातमीदार म्हणून काम केले आहे तर सध्यस्थीतीत. वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ न्युज' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

संपादकीय चमू

अजय संजय कंडेवार
संपादक
+91 855036501
spot_img
spot_img
spot_img

सोमवारी मुकुटबन येथे “मोफत महाआरोग्य शिबीर…….”

अजय कंडेवार,Wani:- धावपळीचे जीवनमान, अनेक व्याप,चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही संभाव्य आजारांना रोखण्यासाठी कोणीही...

“विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती व्हावी हेच मुख्य ध्येय”- शोभना मॅडम 

अजय कंडेवार,Wani - विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने "मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी ,वडगाव" येथे दि.३१ ऑगस्ट रोजी "शिक्षक-पालक "सभेचे आयोजन...

पोलिस दादांकडून ‘गुड टच, बॅड टच’वर मुलींना धडे…..!

अजय कंडेवार,Wani:- राज्यासह देशभरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याने समाज मन हादरुन गेले आहे. बदलापूर येथील घटनेने तर कृरतेचा कळसच गाठला आहे. त्यामुळे अशा...

कृपया बातमी copy करने हे चुकीचे आहे...