•अधिक माहितीकरिता 9921888588,7410756433 या क्रमांकावर संपर्क करावा.
अजय कंडेवार, वणी :- तालुक्यातील नामवंत “सोमय्या ग्रूप ऑफ इंस्टिट्युशन” मध्ये शिक्षकांची मेगा भरती सुरू आहे . त्यात अनेक जागा भरणे सूरु आहे .तरी इच्छुकांनी दिं.5 मार्च 2023 (रविवार) रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वडगांव रोड ,वणी येथील मॅकरून सीबीएसई शाळेचा कॅम्पसमध्ये मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे ,असे आवाहन संस्था चालक पी.एस.आंबटकर ,उपसंचालक पियूष आंबटकर तसेच मुख्यद्यापिका शोभना मॅम यांनी केले आहे.तसेच इच्छुकांनी Resume (biodata) खालील मेल वर पाठवावा. macaroon45164@gmail.com.
@ खालील रिक्त शिक्षक पदे @
1) पीजीटी :- रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र
पदाची संख्या:-3 ,
पात्रता – M.Sc.,B.ed.
2)पीजीटी:- संगणक शास्त्र
पदाची संख्या:- 1 ,
शैक्षणिक पात्रता- M.Sc., B.E., M.E.,M.Tech (Com.Sci).
3)पीजीटी :- सामाजिक अभ्यास
पदाची संख्या:- 1
शैक्षणिक पात्रता:- M.A,B.ed. (इतिहास)
4)पीटीआय (महिला), शारीरिक शिक्षण
शैक्षणिक पात्रता:- बी.पी. एड
पदाची संख्या– 01
5)रिसेप्शनिस्ट
शैक्षणिक पात्रता:– बी.एस्सी,बी.कॉम (संवाद कौशल्यासह)
पदाची संख्या:- 1
6) टेलीकॉलर
शैक्षणिक पात्रता:- बी.एस्सी,बी.कॉम (संवाद कौशल्यासह)
पदाची संख्या:-1
7) कॉन्सिलर (विपणन सल्लागार)
शैक्षणिक पात्रता:- कोणताही पदवीधर (संवाद कौशल्यासह)
पदाची संख्या:- 5
प्रशासकीय अनुभव, संगणक ज्ञान आणि इंग्रजीमध्ये प्रवाहासह पदवी.वरीप्रमाणे सर्व पदे भरणे आहे. तरी इच्छुकांनी संपर्क करावे.
नोट:-वेतनमान तुमच्या अनुभवावर अवलंबून आहे. तुमचा रेझ्युम macaroon45164@gmail.com वर ईमेल करा.