•कायर गावात दिसले एकतेचे दर्शन…..!
अजय कंडेवार,वणी:- शिरपूर पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कायर येथील परिसरात शिरपूर ठाणेदार गजानन करेवाड यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. याशिवाय पोलिसांनी मुस्लिम बांधवांना रमजानचे उपवास ( रोजा) सोडण्यासाठी मस्जिदींमध्ये फळवाटप व खाद्यपदार्थांचे वाटपही केले.Happy Eid to Muslim brothers from Shirpur Police.A vision of unity was seen in the cowardly village.
शनिवार (ता.22) सकाळी झालेल्या कार्यक्रमात ठाणेदार गजानन करेवाड ,PSI कांडुरे यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. हिंदू-मुस्लिम जनतेमधील एकी अशीच कायम राहावी अशी ईच्छा यांनी व्यक्त केली. पोलिसांनी केलेल्या उपक्रमाबद्दल कायर येथील मुस्लिम जमातीचे आदींनी आनंद व्यक्त करुन त्यांचे आभार मानले