•हे नवीन ‘SDO’…… वणीसाठी
अजय कंडेवार,वणी:– शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. वणी येथील उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तर शरद जावळे यांची बदली अकोला येथे करण्यात आली आहे.Transfers of various sub-divisional officers.This new ‘SDO’…… for Wani.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.