•प्रचार अतिशय आनंदात….कारण शेतकरी आहे ‘जय सहकार के साथ…….’
अजय कंडेवार, वणी – वणी विधानसभा क्षेत्रातील नामांकित दि वसंत को ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग प्रेसिंग फक्ट्री या संस्थेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपले पॅनल टाकून वसंतवर वर्चस्व स्थापन करण्यासठी विजयाच्या रणधुमाळीत , जय सहकार पॅनलचाच विजय निश्चित वसंत जीनिंगच्या 2022 च्या निवडणुकीत 11 हजार मतदार असून यामध्ये जवळपास 1 हजार मतदार मैययत आहे .त्यामुळे10 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यातही काही कारणास्तव मतदारांची गैरहजरी असल्यास 75 टक्के मतदान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही .
मागील दोन निवडणुकांमध्ये विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढविली होती त्यात मतदारांनी विश्वास टाकून मतदारांनी एकहाती सत्ता दिली परंतु आता होऊ घातलेल्या निवडणुकीत विरोधकांमध्ये फूट असल्यामुळे मताचे विभाजन होणार आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.
कारण साडेसात हजार नवीन मतदार सभासद केल्यामुळे हे मतदार आमच्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा एकहाती सत्ता देऊन वसंत ची सेवा करण्याची संधी संचालक उमेदवार विजयी चोरडिया राजाभाऊ पाठरडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर पवन एकरे, अमोल ठाकरे मोहन जोगी लुकेश्वर बोबडे, संजय पारखी पुंडलिक भोंगळे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई नामदेव सुरपाम याना देणार आहे असे ऍड देविदास काळे यांनी सांगितले आहे त्यामुळे विजय हा आमचा निश्चितच आहे.