• ‘ जया ‘ ने राखली अव्वल येण्याची परंपरा.
•11 ,12 करीता विज्ञान व वाणिज्य(इंग्रजी माध्यम) शाखेत प्रवेश प्रक्रिया सुरू…संपर्क करा – 9325260959.
विदर्भ डेस्क,वणी :- वणी पब्लिक स्कूल आणि जूनियर कॉलेज चा एच एस सी फेब्रुवरी २०२३ परिक्षे चा वाणिज्य शाखेचा निकल ९० टक्के आणि विज्ञानं शाखेचा निकल ९७.६१ टक्के लागला असून कुमारी जया विजय पांडे हिने ९२.१७ टक्के गुण प्राप्त करुण तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान पटकाविला.Wani Public School student’s success..’Jaya’ maintained the tradition of coming to the top.
फेब्रुवरी २०२३ परिक्षेसाठी वाणिज्य शाखेतून एकुन ५० नियमित विद्यार्थ्यानी परीक्षा देली त्यापैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये गुनानुक्रमे कु.जया विजय पांडे प्रथम, कु. स्नेहा संदीप कोठारी दद्वितिय, कु. वैष्णवी सुभाष नारपांडे, आणि सकीना सय्यद सलामत तृतीय तर मृणाली गंगाधर मोहितकर, सलोनी तुषार बामनपल्लिवार या विद्यार्थांनी बाजी मारली तसेच विज्ञान शाखेतून एकून ४२ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा देली त्यापैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये गुनानुक्रमे प्रणय प्रमोद करमनकर प्रथम, नमन अजय उल्लानि द्वीतीय, रोहन संतोष चव्हाण तृतीय, ओमकार संतोष रामगिरवार, हर्ष चंद्रशेखर वैद्य या विदयार्थ्यानी बाजी मारली.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा, संस्थेचे सदस्य विक्रांतजी चचडा, प्राचार्या ज्योति राजुरकर व शिक्षकांनी अभिनंदन केले.
11 वी 12 करीता विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्याकरिता विद्यार्थांना आजच प्रवेश निश्चित करा.
संपर्क करा – 9325260959.