वणीत ” श्यामा मिस्त्री इंजिनिअरिंग वर्कशॉप मध्ये सर्व प्रकारचा गाडीचे स्पेअर पार्ट सर्वात लवकर बनवून मिळेल….!!!!!!!!! त्वरा करा……
●’श्यामा मिस्त्री ‘यांचा कौशल्याची सर्वत्र चर्चा
●अत्यंत कमी दरात वर्क्सशॉप मध्ये क्रंग रिपेरिंग, ब्लॉक बोरिंग, पिस्टल, अल्युमिनियम वेल्डिंग, थ्रेडिंग….
● पत्ता :- मोहता कॉम्प्लेक्स साई मंदिर चाळ,वणी 9049130433,7498859996
अजय कंडेवार,वणी :- शहरातील साई मंदिर येथील मोहता कॉम्प्लेक्स यवतमाळ रोड वणी येथे “श्यामा मिस्त्री इंजिनिअरिंग ” वर्क शॉप मध्ये सर्व प्रकारचे जसे क्रक रिपेरिंग, ब्लॉक बोरिंग, अल्युमिनियम, वेल्डिंग, थ्रेडिंग असे विविध प्रकारचे स्पेअर पार्ट बनवून मिळेल.
वणी येथील इंजिनिअरिंग वर्क शॉप चे प्रोप्रा श्याम संगमवार (शामा मिस्त्री) या नावाने सुद्धा सर्वत्र परिचित असल्याने त्यांच्या कामाची व त्यांच्यात असलेल्या कौशल्याची सर्वत्र चर्चा आहे. इंजीनिरिंग क्षेत्रात नावाजलेले एकमेव नाव… तसेच सर्वाशी हसमुख ग्राहकांशी संवाद साधत राहणारे शामा मिस्त्रीचे वर्क्स शॉप वणीत प्रसिद्ध आहे.कमी दरात अत्यंत कमी दरात वर्क्सशॉप मध्ये क्रग रिपेरिंग, ब्लॉक बोरिंग, अल्युमिनियम, वेल्डिंग, थ्रेडिंग करुन मिळण्याचे एकमात्र ठिकाण.
त्यामुळे परिसरातील ग्राहकांनी इंजिनिअरिंग वर्क शॉप शी संपर्क साधून आपल्याला असलेली सेवा उपलब्ध होईल तेव्हा सर्व ग्राहकांना इंजिनिअरिंग वर्क शॉप चे प्रो.प्रा श्याम संगमवार यांच्या वतीने आव्हान करण्यात येते की, ग्राहकानो आपल्याला स्पेअर पार्ट बनवून घेण्यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा
श्याम संगमावर (श्यामा मिस्त्री), सोनू साहू, राहुल साहू,निखिल 9049130433,7498859996