•कोण “ती डॉ.कॅप्टन प्रिया…..वाचा एकदा
अजय कंडेवार,वणी :- मागील 12 वर्षांपासून दर रविवारी अखंडित स्वच्छतेचा उपक्रम राबविणाऱ्या नगर सेवा स्वछता समिती वणीच्या वतीने डॉ.प्रिया यांचा सन्मान समितीचे अध्यक्ष माजी सैनिक नामदेव शेलवडे यांचे हस्ते करण्यात आला.Honor of Wani’s daughter-in-law Dr.Captain Priya Virutkar….
यावेळी समितीचे दिनकर ढवस, राजु तुराणकर, राजेंद्र साखरकर, विकास जयपूरकर, महेश लिपटे, शंकर टिपले उपस्थित होते.
कोण “ती प्रिया…….”
” प्रिया रमेश छाया विरुटकर.अतिशय प्रतिकुल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण MBBS पूर्ण करून मुंबई येथे IIT मध्ये नोकरी ची सुरुवात केली. मुंबईला पंतप्रधान भेटीच्या वेळी,वैद्यकीय पथकात ती समाविष्ट होती.त्यानतंर 2020 मध्ये देहूरोड येथे जिल्हा रुग्णालय मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली.त्यानंतर लगेच 2 महिन्यानंतर भरपूर पैशाची नोकरी सोडून सेवेला प्राधान्य देत भारतीय सैनिक दलात कमांड हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाली.”