•आढळल्यास संपर्क साधण्याचा आवाहन
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील लालगुडा येथील बबन पुरनदास घोडेस्वार (54) रा.नवीन लालगुडा (बुद्ध विहारजवळ), वणी हे दि.1.जाने रोजी दुपारी 2 वाजताचा दरम्यान कोणालाही न सांगता घरुन निघून गेले.”Baban” missing from Lalguda house.
बबन यांना फोन केला असता फोन बंद दिसला.कुटुंबीयांनी शोध घेतले असता ते मिळून आले नाही. याबाबत आशिष मोहन घोडेस्वार (वय 31) यांनी मंगळवारी 2 जाने . रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये काका बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. बबन घोडेस्वार यांच्या अंगावर काळ्या रंगाचा पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा शर्ट आहे. वर्ण सावळा उंची 5 फूट 4 इंच , दाडी पांढरी वाढलेली व उजव्या हातावर बबन नाव गोदलेले आहे.वरील वर्णानाचे व फोटोमधील इसम कोणाला दिसल्यास वणी पोलीस स्टेशन किंवा खालील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
कुठेही आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन…
संपर्क :- 83299 79464,9850331590