Friday, June 12, 2026
Homeवणीराष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळाचे अमरावती येथे आयोजन ..!

राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळाचे अमरावती येथे आयोजन ..!

•पत्रकार निलेश अ. चौधरी राष्ट्रनिर्माता पुरस्काराने सन्मानित ..

विदर्भ न्यूज,वणी:- शिक्षक सन्मान संघ महाराष्ट्र प्रणित शिक्षक सन्मान अभियाना अंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा 16 जून ला अमरावती येथे येथे अभियंता भवनात आयोजित केला आहे.

राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 40 उत्कृष्ट शिक्षक, सामजिक , प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व काही संस्थाचा राष्ट्रनिर्माता पुरस्कार 2024 देवून सन्मान करण्यात येईल.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील युवा पत्रकार निलेश अशोकराव चौधरी यांचा राज्य स्थरिय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शिक्षक व समाज बांधवांनी या महत्वाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक सन्मान संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर ,राज्य उपाध्यक्ष संतोष बोरकर यांनी केले.

Oplus_131072
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page