माझे मार्गदर्शक,वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.संजिवरेड्डीजी बोदकुरवार साहेब यांना उदंड आयुष्याच्या सदा सर्वकाळ शुभेच्छा….. !!
“गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, आणि अरखंड वाहणारा झरा., गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य., गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती., गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.., गुरू म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मुर्तिमंत प्रतिक ,माझे मार्गदर्शक, वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.संजिवरेड्डीजी बोदकुरवार साहेब.”
शुभेच्छुक:- संदिप ज्योती संभाजी बेसरकर
माजी जिल्हा उपाध्यक्ष-भाजपा युवा मोर्चा, यवतमाळ तथा माजी ग्रामपंचायत सदस्य, चिखलगांव (वणी)